Bank News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bank

Read Latest & Breaking Bank Marathi News. Get Trending & Top News Headlines on Bank along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नियमित कर्जदार शेतकऱ्यांना जूनअखेर मिळणार १० हजार कोटींचे प्रोत्साहन अनुदान
महाविकास आघाडी सरकारने २०१७-१८ पासून २०२०पर्यंत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. नियमित कर्जदार शेतकऱ्यांची यादी बॅंकांनी पाठविली असून त्यातून आता पात्र शेतकरी निवडले जात आहेत. पात्र शेतकऱ्यांसाठी सरकारकडून दहा हजार कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
जामीनदार, साक्षीदार होणे पडले महागात
कर्जदार, जामीनदार, खरेदीदार, साक्षीदार सरपंच, शिक्षिकेसह खरेदी विक्रीचे दस्त एजंट सह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला
सांगली अर्बन, शिक्षक बॅंकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
सांगली अर्बन बॅंक, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक, विटा मर्चंटस्‌, एम. डी. पवार बँक, तासगाव अर्बनसह १६ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज प्रसिद्ध झाला.
अॅक्सिस बँकेचे कर्ज महागले, EMI वाढल्याने 
 कर्जदारांचे कंबरडे मोडणार
नवीन दर 18 मे पासून लागू झाले असून, यामुळे बँकेची सर्व प्रकारची कर्जे महाग झाली आहेत.
बॅंकेत नोकरी हवीये? मग अशी करा तयारी
बॅंकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे. नोकरी मिळविण्यासाठी काय करावे? असा जर प्रश्न पडला असेल, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.
मोबाईल नंबर लिंक न करता मिळवा Aadhar Card, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
मोबाईल नंबर शिवाय तुम्ही आधार कार्ड मिळवू शकता. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरं आहे.
सांगली : राज्यातील पतसंस्थांतील ठेवीना लवकरच विमा संरक्षण
उपमुख्यमंत्री अजित पवार; सांगलीतील कर्मवीर पतसंस्थेच्या प्रशस्त इमारतीचे उदघाटन
लातूर : पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट नऊशे कोटींनी कमी
खरीप हंगामापूर्वीच बँकांचा शेतकऱ्यांना दणका; सहकार आयुक्तांच्या पत्राला बगल
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा खरीपात मिळणार २१०० कोटींचे पीककर्ज
जिल्हा मध्यवर्ती बॅंक, विदर्भ-कोकण ग्रामीण बॅंक व राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बॅंकांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक व क्षेत्र पाहून दोन हजार ९९ कोटी रुपयांचे कर्जवाटप करावे लागणार आहे. राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने हे टार्गेट दिले आहे.
सांगली अर्बन, शिक्षक बॅंकेसह सोळा संस्थांची मतदार यादी जाहीर
पाच बॅंका, अकरा संस्थांचा समावेश; लवकरच निवडणुका
राज्य बँकेला ६०२ कोटींचा निव्वळ नफा - विद्याधर अनास्कर
पुणे
गेल्या १११ वर्षांत उच्चांकी उलाढाल, विद्याधर अनास्कर यांची माहिती
HDFCच्या गृहकर्जदारांना झटका; व्याजदरात वाढ
धन की बात
पाहा कधीपासून लागू होणार नवा व्याजदर
ब्रेकिंग : RBI कडून रेपो रेटमध्ये वाढ; कर्जांचे हप्ते महागणार
अर्थविश्व
या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या कर्जांचे हप्ते वाढणार आर्थिक गणित कोलमडणार आहे.
पंजाब-नॅशनल बँकेत नोकरीची संधी; ७ मे अंतिम तारीख
एज्युकेशन जॉब्स
ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल.
कैद्यांना कर्ज; सामाजिक बँकिंगचा आविष्कार
महाराष्ट्र
कैद्यांना रोजगाराचे साधन मिळावे, तुरूंगातून सुटल्यावर स्वयंरोजगारातून मानाने जगता यावे, म्हणून त्यांना कर्ज देण्याची योजना आखली आहे. सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमाने ते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनालाही हातभार लागेल.
Bank Holidays: मे महिन्यात बँका ११ दिवस बंद; आर्थिक कामांचं करा योग्य नियोजन, वाचा यादी
अर्थविश्व
मे महिन्यात बँका ११ दिवस बंद राहणार आहेत.
शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा; बँक व्यवस्थापकावर त्रास देत असल्याचा आरोप
अकोला
माझी तक्रार कुठेही केली तरी मी तुमचे बँकेतील पैसे देणार नाही, असा इशारा देऊन शाखा व्यवस्थापकाने अपमानित केल्‍याचा आरोप कोथळकर यांनी केला
go to top