Bank Loan News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bank Loan

Read Latest & Breaking Bank Loan Marathi News. Get Trending & Top News Headlines on Bank Loan along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

इलेक्ट्रिक कार खरेदी करायची आहे? ही सरकारी बँक देतेय स्वस्तात कर्ज
देशातील सर्वात मोठी बँक अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) स्वस्त दरात ई-कार खरेदी करण्यासाठी कर्ज देत आहे.
अॅक्सिस बँकेचे कर्ज महागले, EMI वाढल्याने 
 कर्जदारांचे कंबरडे मोडणार
नवीन दर 18 मे पासून लागू झाले असून, यामुळे बँकेची सर्व प्रकारची कर्जे महाग झाली आहेत.
कागल : कर्जफेडीसाठी २२ लाखांच्या लुटीचा बनाव
फिर्यादी चांदी व्यावसायिकच सूत्रधार; दोघे ताब्यात
सातारा जिल्हा बॅंकेची कर्जे स्वस्त
एक मेपासून लागू; ६८ कर्ज योजनांत एक ते तीन टक्क्यांनी कपात
जळगाव : जिल्ह्यातील १०८ युवकांकडून  ‘स्टार्टअप’
सीएम रोजगारनिर्मिती योजना, दहा ते ५० लाखांपर्यंत मिळते कर्ज
ईव्हीच्या कर्जाबाबत बँका व फायनान्स संस्था सकारात्मक
बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी व फायनान्स संस्थांची भूमिका
शेतकऱ्यांना आता हमीपत्रावर कर्ज! कारखान्यांकडील ऊसबिलातून वसूल होणार कर्ज
बहुतेकवेळा काही शेतकरी कारखान्याला ऊस जाऊनही बॅंकेचे कर्ज परतफेड करीत नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जवाटप करताना संबंधित शेतकऱ्याला हमीपत्र द्यावे लागणार आहे. कोणत्याही कारखान्याला ऊस गेला, तरीही ऊस बिलातून कर्जाची रक्कम वसूल करण्यास कोणतीही हरकत नाही, असे त्या हमीपत्रात नमूद करावे लागणार आहे.
सातारा : आसनगावच्या सैनिकाची साडेसात लाखांची फसवणूक
पैसे कपात केल्याचे लक्षात येताच त्यांनी सातारा सायबर सेलकडे धाव
लग्नासाठी कर्ज घेताय? मग 4 सोप्या स्टेप्स फॉलो करा
सर्वसाधारण विवाह कर्ज ही लहान स्वरुपातील कर्ज असतात
 सांगली : ‘केन ॲग्रो’ला पुन्हा कर्ज देण्यास विरोध
१५ संचालकांचा बैठकीवर बहिष्काराच्या इशारा
ब्रोकरच्या मदतीने Loan घेताय! ही काळजी घ्या
ब्रोकरकडून कर्ज घेताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.
कोल्हापूर : बेदाणा तारणासाठी पहिल्‍या टप्प्यात १० कोटी
कोल्हापूर
बँकेद्वारे योजना राबविणारी तासगाव पहिली बाजार समिती
चिमठावळ येथील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या
जळगाव
बँकेचे कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत केली आत्महत्या
ABG Shypyard : माजी संचालक ऋषी अग्रवाल चौकशीसाठी CBI मुख्यलयात
देश
बँक फसवणूकप्रकरणी CBI ने ऋषी अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ABG Shipyard : माजी संचालक ऋषी अग्रवालांची CBI कडून चौकशी
देश
या घोटाळ्यामुळे नीरव मोदी आणि विजय मल्ल्यांनी केलेले 'घोटाळे' देखील मागे पडले आहेत.
धक्कादायक! कोरोनाकाळात 25 हजारांहून अधिक भारतीयांची आत्महत्या; NCRB चा अहवाल
देश
गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग महामारीमुळे त्रस्त असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
NPA कस्टमर्सना BOI कडून लोन सेटल करण्यासाठी सुवर्णसंधी!
अर्थविश्व
जर तुमचे लोन अकाऊंट एनपीएमध्ये गेले असेल तर आज ही संधी घालवू नका.
go to top