बँकांच्या मुदत ठेवींवर प्रत्यक्ष रक्कम जमा करताना जो व्याजदर संबंधित कालावधीसाठी लागू असेल, त्याच दराने मुदत संपेपर्यंत व्याज दिले जाते. मात्र, जर या कालावधीत बँकेने ठेवींवरील व्याजदरात वाढ केली, तर ठेवीदारास वाढीव व्याजदराचा लाभ मिळत नाही.
या व्यावसायिक अभ्यासक्रमात वित्त व विमा क्षेत्राशी निगडित अशा मूलभूत व प्रगत विषयांचे ज्ञान व त्याचे व्यावहारिक जीवनातील उपयोगिता याचे प्रशिक्षण दिले जाते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.