Read Latest & Breaking Baramati Marathi News. Get Trending & Top News Headlines on Baramati along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशेजारी असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या कार्यशाळेची जागा नियोजित कॅन्सर हॉस्पिटलसाठी संपादीत करण्याचा अजित पवार यांचा मानस आहे.
कामाला असलेल्या महिलेची अश्लील छायाचित्रे पतीसह नातेवाईकांना पाठवून बदनामी केल्या प्रकरणी शहर पोलिसांनी देवीलाला पेमाराम कुमावत व पायल देवीलाल कुमावत या दांपत्याविरुध्द गुन्हा दाखल केला.
पोलिसांच्या हाती आता या ग्रुपच्या माध्यमातून सर्व मटका व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकांची यादीच पडणार असून या सर्वांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार- सुनील महाडिक
शासननियमानुसार पहिली ते चौथीपर्यंतच्या अनुसूचित जाती जमाती व विमुक्त भटक्या जाती जमातीतील विद्यार्थींनीना दररोज एक रुपया या नुसार उपस्थिती भत्ता देणे अनिवार्य होते.
बारामतीच्या जिल्हा क्रीडा संकुलात महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन, जिल्हा क्रीडा संकुल व बारामती लॉन टेनिस क्लब यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सस्पर्धेचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.