Basavaraj Bommai News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Basavaraj Bommai

Read Latest & Breaking Basavaraj Bommai Marathi News. Get Trending & Top News Headlines on Basavaraj Bommai along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बीएमटीसी भंगारात काढल्या जाणाऱ्या बसेस खरेदी करण्यासाठी जळगावकरांचा विरोध
बीएमटीसी आठ ते नऊ लाख किलोमीटर धावलेल्या आपल्या ताफ्यातील २५ हजार बसेस भंगारात काढणार
ओबीसी आरक्षण निश्‍चितीसाठी न्यायालयात जाणार: बोम्मई
अस्तित्वात असलेल्या आरक्षणानुसार जाण्याची परवानगी मिळावी, अशीही न्यायालयाला विनंती करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
बोम्मई हेच मुख्यमंत्रीपदी राहतील - अरुण सिंग
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या पायउतारची कोणतीही शक्यता नाही. तेच मुख्यमंत्री पदावर कायम राहतील, असे भाजपचे राज्य सचिव अरुण सिंग यांनी स्पष्ट केले.
हत्तरगीला इएसआय रुग्णालय स्थापणार!
कामगार खाते; राज्यात १९ रुग्णालय, उद्यमबागचा प्रस्ताव मागे
‘काँग्रेस’ पवित्र आहे काय? - मुख्यमंत्री बसवराज बोम्मई
भ्रष्टाचारावर काँग्रेसने शनिवारी ‘तुमच्यापेक्षा पवित्र’अशी भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ‘काँग्रेस’पवित्र आहे काय, असा टोला दिला.
Hijab Controversy: कर्नाटकातील शाळा सोमवारी होणार सुरू ; बोम्मई
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आवाहन केले आहे.
कर्नाटक : भाजपसाठी चिंताजनक पिछेहाट
विधानसभा निवडणुकीत प्रत्येकवेळी वेगळाच कल देणाऱ्या दक्षिणेतील कर्नाटकची पुन्हा त्याच मार्गाने वाटचाल सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.
शिवरायांच्या विटंबनेनंतर गुलाबराव पाटील आक्रमक; कर्नाटकला इशारा
महाराष्ट्र
...तर कर्नाटकचे पाणी बंद करु; महाराष्ट्राचे मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
कन्नडीगांची दादागिरी; हुक्केरीत महाराष्ट्रातल्या वाहनांची तोडफोड
देश
. कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्त्यानी गाड्यांना कन्नड रक्षण वेदिकेचा झेंडा लावला.
म्हैसाळ-कागवाडात शिवसैनिक आक्रमक ; मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
पश्चिम महाराष्ट्र
शिवपुतळा विटंबनेचा निषेध ः मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
मुख्यमंत्री बोम्मई; खासगी शाळांना अनुदानाचा प्रस्ताव
पश्चिम महाराष्ट्र
आर्थिकस्थितीची पडताळणी करून १९९५ पूर्वी आणि नंतरच्या खासगी शाळांना वेतन अनुदान मंजूर संदर्भात निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
Belgaum: शिवराय पुतळा विटंबना प्रकरणी 7 जणांना अटक, 27 जणांवर कारवाई
देश
मुख्यमंत्री बोम्मई; बेळगावात २७ जणांवर कारवाई
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, ही क्षुल्लक गोष्ट
देश
कर्नाटक मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान
विधान परिषद निवडणुकीचे पडसाद; मुख्यमंत्री बदलाची चर्चा
पश्चिम महाराष्ट्र
विधान परिषद निवडणुकीचे पडसाद; स्थान धोक्यात आल्याचे संकेत
अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची कसोटी; सरकारला घेरण्याच्या तयारीत विरोधक
पश्चिम महाराष्ट्र
10 दिवसांसाठी होणार कोट्यावधीचा चुराडा
go to top