ए. बी. डीव्हिलिअर्सचं (एबीडी) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होणं म्हणजे फलंदाजीच्या ‘क्रीएटिव्हिटी’च्या एका मोठ्या विद्यापीठाच्या कुलगुरूनं निवृत्त होणं.
संजय मांजरेकर म्हणजे तंत्रशुद्ध फलंदाज, सरळ बॅटनं व्हीमध्ये (मिड ऑफ ते मिड ऑन) फटकेबाजी. समोर आलेला चेंडू त्याच्या क्षमतेनुसार खेळणं हा वारसा वडील विजय मांजरेकर यांच्याकडून आलेला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.