Beating News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beating

Read Latest & Breaking Beating Marathi News. Get Trending & Top News Headlines on Beating along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

गडचिरोली : नक्षल्यांकडून मजुरांना मारहाण
रस्‍त्‍याच्‍या कामावरील सहा वाहनांची केली जाळपोळ
गडचिरोली : नक्षल्यांनी मजुरांना मारहाण करून केली ६ वाहनांची जाळपोळ
गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा नक्षली सक्रिय झाले असून नक्षल्यांनी रस्ता कामावरील ६ वाहने व दोन मिक्सर मशीनची जाळपोळ करून ३ मजुरांना बेदम मारहाण केल्याची घटना
खुर्ची न दिल्याच्या रागातुन टोळ्याकडून तरुणांना मारहाण, कोयत्याने वार
बसण्यासाठी सराईत गुन्हेगारास खुर्ची न दिल्याच्या रागातुन गुंडासह त्याच्या साथीदारांनी तरुणाला जबर मारहाण केली.
कारचालकाच्या मदतीला धावुन जाणाऱ्या पोलिसांवर रिक्षाचालकाचा हल्ला
चतुःशृंगी पोलिस ठाण्यात रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, रिक्षाचालकास अटक
जाब मागण्यासाठी गेलेल्या डॉक्टरला ससूनमध्ये बेदम मारहाण
पुणे येथील ससून रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक हृदयशस्त्रक्रिया विभाग या पदासाठी काही महिन्यांपूर्वी डॉक्टर ज्ञानेश्वर बोराडे यांनी मुलाखत दिली होती.
अकाेला : शेतीच्या वादातून महिलेस मारहाण
विविध कलमांतर्गत आरोपींवर गुन्हे दाखल
नागपूर : सहा पोलिसांकडून महिलेला मारहाण
हुडकेश्वर पोलिसांवर महिलेचा आरोप, पोलिसांचा सपशेल इन्कार
शिवसेनेच्या महिला पदाधिकार्यासह तिच्या पतीला बेदम मारहाण
मुंबई
खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
संगणक अभियंता तरुणीस भररस्त्यात मारहाण; ऍसिड टाकण्याची दिली धमकी
पुणे
रस्ता ओलांडणाऱ्या संगणक अभियंता तरुणीला धक्का देत तरुणाने भररस्त्यात मारहाण करून विनयभंग केला.
दौंड - महिला कारकूनला महिलेकडून मारहाण
पुणे
दौंड शहरातील तहसील कचेरीच्या पुरवठा शाखेत प्रभारी कारकून असलेल्या महिलेला अन्य एका महिलेकडून मारहाण करण्यात आली
औरंगाबाद : वकिलाला मारहाण करून हिसकावले तीन हजार
औरंगाबाद
निराला बाजार भागात जिल्हा परिषदेसमोरील घटना
go to top