beauty News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beauty

Read Latest & Breaking beauty Marathi News. Get Trending & Top News Headlines on beauty along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

संवाद : सौंदर्यशास्त्रावर आधारित करिअर
सुंदर दिसण्याचा ट्रेंड आजकाल पाहण्यास मिळत आहे. सौंदर्य खुलविण्यासाठी अस्थेटिक मेडिसिनचा (सौंदर्य चिकित्सा) वापर नॉन-सर्जिकल कॉस्मेटिक प्रक्रियांमध्ये केला जातो.
MS World 2022:  हरियाणाची प्रियंका जुनैजा ठरली 'मिसेस विश्वसुंदरी'
विश्वसुंदरीच्या नावाबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल असते. ही स्पर्धी जिंकणं हे अनेक तरुणींच स्वप्न असतं.
पुण्यातील सौंदर्यात भर टाकणारी उद्यानेच कुरूप!
उद्यानांमुळे पुणे शहरांच्या सौंदर्यात भर पडते. रोज अनेक नागरिक, लहान मुले खेळण्यासाठी उद्यानामध्ये जात आहेत.
बारामतीत तीन ठिकाणी साकारणार चौपाटी
बारामती शहराच्या सौंदर्यात भर घालणारी व आबालवृध्दांना चार क्षण निवांतपणे व्यतित करण्यासाठी उपयुक्त असणारी चौपाटी लवकरच साकारणार आहे.
फक्त एक ग्लास उसाचा रस वाढवेल सौंदर्य, कसं? जाणून घ्या...
उन्हाळ्यात उसाचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि चेहऱ्यावर तेज कायम राहते.
लयसौंदर्य (भाग २)
लय म्हणजे काय हे आपण ‘लयसौंदर्य’च्या ‘भाग १’मध्ये (ता. १७ एप्रिल) पाहिलं. आता लयीचे प्रकार पाहू या.
Video : १ मेपासून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसणार
१ मेपासून आपल्या सर्वांचं सलून आणि ब्युटी पार्लरचं सीटिंग महागणार
लयसौंदर्य
संगीताच्या सौंदर्यशास्त्रातील स्वरसौंदर्याच्या बरोबरीनं येणारा महत्त्वाचा घटक म्हणजे ‘लयसौंदर्य’ अर्थात् लय.
रडण्याने तणाव कमी होण्यासह होतात अनेक फायदे
रडण्याने ब्रेन शांत होतो.यामुळे तुमचा मूडही चांगला राहतो.
अभिनेत्री आलिया भटचा हटके लूक, पण एक गोष्ट असते काॅमन
वेब स्टोरीज
कोणताही ड्रेस वेअर करताना ती नेहमी वेगवेगळ्या डिजाईनचे झुमक वापरते.
चेहऱ्याचा ग्लो टिकवण्यासाठी केळाचा फेसमास्क कसा तयार करावा
फोटोग्राफी
स्कीनला चमकदार ठेवण्यासाठी केळीचा उपयोग होतो तसेच ऑक्सीजन, रक्ताचे प्रमाण नियंत्रित ठेवते.
Dry Skin Tips: उन्हाळ्यात त्वचेला कोरडेपणापासून वाचवण्यासाठी खास टिप्स
फोटोग्राफी
तुम्हाला जर कोरडेपणा टाळायचा असेल एअर कंडिशनरचा वापर कमी करा.
Men's Beard: दाढी वाढवण्यासाठी आहारात करा या गोष्टींचा समावेश
फोटो स्टोरी
दाढीमुळे पुरुषांचं व्यक्तिमत्व अधिक रांगडं दिसतं.
चेहऱ्यावरील डार्क स्पाॅट कमी होण्यासाठी वापरा घरगुती ट्रिक्स
वेब स्टोरीज
हळदमध्ये लिंबू आणि मध मिक्स करून लावा.
Beauty Tips : वारंवार नखे तुटतात? 'या' पाच पदार्थांचा आहारात करा समावेश
फोटोग्राफी
पैसे खर्च तर होतातच पण अनेकदा पदरी निराशा पडते.
पहिल्यांदाच Makeup करताय! या गोष्टींची घ्या काळजी
लाइफस्टाइल
चेहऱ्यावर मेकअप चांगला सेट होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्वचेला समजून घेणं.
Perfume खरेदी करताय? जाणून घ्या त्यासंबंधित काही खास गोष्टी
लाइफस्टाइल
अनेकांना परफ्युम किंवा अत्तर लावण्याची विशेष आवड असते.
go to top