Beauty Tips News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beauty Tips

Read Latest & Breaking Beauty Tips Marathi News. Get Trending & Top News Headlines on Beauty Tips along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

माधुरी पन्नाशीतही दिसते तरूण ! तुम्हालाही दिसायचंय ? मग फॉलो करा या टिप्स
माधुरी दिक्षित वयाच्या पन्नाशीनंतरही तेवढीच सुंदर आणि फिट कशी काय दिसते असा प्रश्न अनेकांना पडला असेल.आज आपण त्याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत.
मोनोक्रोमॅटिक फ्रेंच टिप्स नेल्स - एक नवा ट्रेंड जो तुमच्या नखांना बनवेल आणखी अट्रॅक्टीव्ह!
मोनोक्रोमॅटिक नखे हे तुमच्या नखांचा रंग घालण्याचा सर्वात वेगवान आणि सर्वात उत्तम मार्ग आहे.
मान काळसर पडलीय? किचनमधील या गोष्टींचा करा वापर
आपल्या किचनमध्ये उपलब्ध असलेल्या गोष्टींच्या माध्यमातूुन मानेवरील काळसरपणा घालवता येतो.
लिपस्टिक लावताना या '5' चुका टाळा; नाहीतर...
लिपस्टिक लावताना स्त्रिया काही चुका करतात.
उन्हाळ्यात मेकअप जास्त काळ टिकत नाही; या सोप्या टिप्स फॉलो करा
ग्लॅमरस दिसण्यासाठी तुम्ही आपण सहसा मेकअप किट वापरतो मात्र अनेकदा उष्णतेमुळे आपला मेकअप जास्त काळ टिकत नाही.
फक्त एक ग्लास उसाचा रस वाढवेल सौंदर्य, कसं? जाणून घ्या...
उन्हाळ्यात उसाचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि चेहऱ्यावर तेज कायम राहते.
Photo Story: आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही फायदेशीर आहे अननस, या पद्धतीने करा वापर
अननस खाणं आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी फायदेशीर आहे.
उन्हाळ्यात चेहरा टॅन होतो? हे पाच घरगुती उपाय नक्की ट्राय करा
अगदी घरघुती फेसपॅकमुळे आपली त्वचा तजेलदार दिसू शकते.
Video : १ मेपासून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसणार
१ मेपासून आपल्या सर्वांचं सलून आणि ब्युटी पार्लरचं सीटिंग महागणार
चेहऱ्याचा ग्लो टिकवण्यासाठी केळाचा फेसमास्क कसा तयार करावा
स्कीनला चमकदार ठेवण्यासाठी केळीचा उपयोग होतो तसेच ऑक्सीजन, रक्ताचे प्रमाण नियंत्रित ठेवते.
Dry Skin Tips: उन्हाळ्यात त्वचेला कोरडेपणापासून वाचवण्यासाठी खास टिप्स
फोटोग्राफी
तुम्हाला जर कोरडेपणा टाळायचा असेल एअर कंडिशनरचा वापर कमी करा.
Men's Beard: दाढी वाढवण्यासाठी आहारात करा या गोष्टींचा समावेश
फोटो स्टोरी
दाढीमुळे पुरुषांचं व्यक्तिमत्व अधिक रांगडं दिसतं.
चेहऱ्यावरील डार्क स्पाॅट कमी होण्यासाठी वापरा घरगुती ट्रिक्स
वेब स्टोरीज
हळदमध्ये लिंबू आणि मध मिक्स करून लावा.
Beauty Tips : वारंवार नखे तुटतात? 'या' पाच पदार्थांचा आहारात करा समावेश
फोटोग्राफी
पैसे खर्च तर होतातच पण अनेकदा पदरी निराशा पडते.
पहिल्यांदाच Makeup करताय! या गोष्टींची घ्या काळजी
लाइफस्टाइल
चेहऱ्यावर मेकअप चांगला सेट होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्वचेला समजून घेणं.
Beauty Blender Sponge वापरण्याची योग्य पध्दत माहितीये का?
लाइफस्टाइल
तुम्हाला फ्लॉलेस मेकअप हवा असेल तर तुम्ही ब्युटी ब्लेंडर वापरू शकता.
धन्याचे पाणी नियमित पिल्यास वजन कमी होण्यासह होतात 'असे' फायदे
वेब स्टोरीज
रोगप्रतीकार क्षमता वाढण्यास मदत होते.
Winter Skin Tone : सुंदर स्किन टोननसाठी 'या' 5 स्टेप्स फॉलो करा
फोटोग्राफी
सुंदर स्किन टोननसाठी पाच ट्रिक्स
go to top