Beed News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beed

Read Latest & Breaking Beed Marathi News. Get Trending & Top News Headlines on Beed along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बीड : शिरूर तालुक्यात ५० टक्केच पेरणी
२५ हजार हेक्टरवर लागवड : जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम, यंदा तीळ, सूर्यफूल हद्दपार
बीड : बारा आठवड्यांपुढचा गर्भपात सीएसच्या परवानगीशिवाय नाही
बेकायदा गर्भलिंगनिदान व गर्भपात रोखण्यासाठी उपाययोजना
बीड : कायदा सुव्यवस्थेचे सोडा; वाहतूक कोंडी सोडवा
मुख्य बाजारपेठा-रस्त्यांवर वाहनांच्या रांगा : वाहतूक कोंडीने बीडकर त्रस्त
बाळासाहेबांच्या नावाचा सर्वांनाच अधिकार - संभाजीराजे
संभाजीराजे छत्रपती : राजकीय अस्थिरतेवर लवकर तोडगा निघावा
बहिणीच्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या
बीड तालुक्यातील नाथापूर येथील घटना
बीड : पाच वर्षांत ७५ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला
माजलगाव : नापिकी, आर्थिक विवंचना आत्महत्येचे कारण
बीड : नाले सफाईचा दावा पुन्हा एकदा फोल
पाऊण तासाच्या पावसाने बीडमध्ये साचले पाणी, मुख्य रस्त्याला तळ्याचे स्वरूप, दुकाने, कार्यालयांतही
बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास लाच घेताना पकडले
केलेल्या कामांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या...
बीड : अंबाजोगाई शहरात पहिला पाऊस
वाण नदी खळाळली, येल्डाकडे जाणारी वाहतूक खोळंबली
अहमदनगर : पाठीत वार करीत नाही;पंकजा मुंडे
विधान परिषद निवडणुकीबाबत पंकजा मुंडे यांची संयत भूमिका
बीड : तत्कालीन संचालकांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया
मंत्री बँक : २२९ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्ह्याचे प्रकरण
बीड : ज्येष्ठ पत्रकाराची गळफास घेऊन आत्महत्या
तत्पूर्वी सेल्फी काढून छायाचित्र केले सोशल मीडियावर व्हायरल
बीड : अखेर धारूर घाटाचे होणार रुंदीकरण
मराठवाडा
हालचालींना वेग : राज्य रस्ते विकास महामंडळाची न्हाईला सूचना
बीड : शाळांकडून पालकांची, दुकानदारांकडून शेतकऱ्यांची लूट
मराठवाडा
फीसच्या नावाखाली पालकांची अडवणूक : साडेआठशेंची कापूस बॅग १३५० रुपयांना
बीड : डोनेशनसाठी पैसे घेताना दोन शिक्षक पकडले
मराठवाडा
आमदार सोळंकेंचे शिक्षणाधिकाऱ्यांसह स्टिंग ऑपरेशन
प्रवेश फिच्या नावाखाली लुट करतांना पकडले
मराठवाडा
सिध्देश्वर विद्यालयाचे दोन शिक्षक पोलिसांच्या ताब्यात; पावणे दोन लाख रूपये जप्त
बीडमध्ये पोलिस कर्मचाऱ्यास बेदाम मारहाण, एकाला अटक
मराठवाडा
अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याला तीन मद्यधुंद तरुणांकडून मारहाण
एक कोटीची हाव; विम्याच्या पैशांसाठी पत्नीनेच केली पतीची हत्या
महाराष्ट्र
पतीचा मृतदेह रस्त्यावर टाकून अपघाताचा बनाव करण्यात आला होता.
१० हजारांत गर्भपात करणाऱ्या ‘वैद्यकीय’ विद्यार्थ्याचा शोध सुरूच
मराठवाडा
चार महिन्यांपासून मनीषा सानपच्या घरी सुरू होता प्रकार
go to top