being human News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

being human

Read Latest & Breaking being human Marathi News. Get Trending & Top News Headlines on being human along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कशासाठी? सुखासाठी!
सॉक्रेटिस आणि त्यांचे शिष्य प्लेटो यांच्याप्रमाणेच प्लेटोंचे शिष्य अॅरिस्टॉटल यांनी नीतिमीमांसेला महत्त्वाचे योगदान दिले.
वैचारिक स्पष्टतेसाठी चिकित्सा
रोजच्या बोलण्यात आपण नैतिक किंवा अनैतिक असे शब्द क्वचितच वापरतो. त्याऐवजी नैतिक कृत्याला ‘चांगले’ किंवा ‘बरोबर’, ‘योग्य’ असे शब्द वापरतो. ‘वाईट’, ‘चुकीचे’, ‘अयोग्य’ हे शब्द अनैतिक कृतीचे वर्णन करताना उपयोगात आणले जातात.
प्रवास शब्दसौंदर्यापासून बंदिशीपर्यंतचा
आदिमानवाच्या काळात भाषा नव्हती, त्यामुळे त्याला शब्दांची जाणीव किंवा संगीताची जाणीव नेमकी कशी व कुठं झाली हे सांगणं फार कठीण आहे...
‘तेरा इमोशनल अत्याचार...!’
माणसानं किती भावनाशील असावं? याबाबतीतली एक थिअरी अशी असते की, भावनाशील वगैरे अजिबात राहू नका...पूर्णतः तर्कशुद्ध राहा.
सजग कर्तेपणासाठी
माणसाच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण रुपांमधले अतिशय मध्यवर्ती रूप ‘कर्ता’ हे आहे. कर्ता असणे म्हणजे जाणीवपूर्वक, स्वेच्छेने कृती करण्याची क्षमता असणे.
तो माणूस आहे म्हणूनी...
माणूस हा मोठा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे. नैतिक पेचप्रसंगांचा अनुभव मानवेतर प्राण्यांना येऊ शकत नाही. माणूस म्हणजे ज्याला नैतिक प्रश्न पडतात असा कदाचित एकमेव जीव आहे.
धर्माचे काम माणसाला माणूस बनवणे; गौर गोपाल दास
गौर गोपाल दास यांचे मत; जीवनामध्ये मानवधर्म सर्वात मोठा
नियम: गरज आणि मर्यादा
समाज गुण्यागोविंदाने नांदायला हवा असेल तर, व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर बंधने घालावी लागतात
‘प्यार दो, प्यार लो’
माणसाचा स्वभाव नं कुत्र्याच्या शेपटासारखा असतो. अगदी सरळ पायपात घातलं, तरी हे शेपूट सरळ होऊच शकत नाही
इच्छा-स्वातंत्र्य : वास्तविक
नियतवाद असे मानतो की, जगात जे जे काही घडते ते तसेच होणार हे पूर्वनियत असते, आधीच तसे ठरलेले असते
तृतीयपंथीयांना समाजाने स्वीकारावे; अन्वी घोराल
अन्वी घोराल : समता दिवस राजरत्न संस्था व नागार्जुन संस्थेकडुन साजरा
बाबो! पृथ्वी विकत मिळणार! कितीला असेल बरं जाणून घ्या
2022सालानुसार Treehugger.com ने नुकतेच पृथ्वीचे मूल्य मोजले आहे
बिबट्या आला शेजारी
प्रीमियम महाराष्ट्र
बिबट्या आणि माणूस सहजीवन होणार का स्वीकार?
बॉलीवूडमधील 25 हजार कामगारांच्या बॅंक खात्यात 'भाईजान'चे पैसे
Entertainment
कोरोनामुळे कामगारांना पुन्हा आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
व्वा भाईजान! अनाथाला दिली जगण्याची नवी आस
Entertainment
सलमानने (salman khan) कर्नाटक मधील एका १८ वर्षाच्या विद्यार्थ्याला मदत केली आहे.
    go to top