belgaum News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

belgaum

Read Latest & Breaking belgaum Marathi News. Get Trending & Top News Headlines on belgaum along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

हळदीहून परतताना भीषण अपघात ; सात ठार, ६ गंभीर
बेळगावात क्रूझर गाडीचा भीषण अपघात झाला आहे.
बेळगाव : महापालिकेचे प्रवेशद्वारच पाण्यात
नेहमीची समस्या ः कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज
बेळगाव : उरलीसुरली पिकेही गेली
शहर परिसरातील शेतकऱ्यांची व्यथा; संततधार पावसाचा फटका
‘पदवीधर’ साठी ७२ हजार ‘शिक्षक’ साठी १९ हजार मतदार
विधान परिषद निवडणूक; बेळगाव, बागलकोट, विजापूरचा समावेश
अपघातात बसचालक जागीच ठार; वाहक जखमी
खासगी आराम बसने समोरील वाहनाला मागून जोरदार धडक
भाजप-काँग्रेसमध्येच काँटे की टक्कर
विधान परिषद निवडणूक; मतांची गोळाबेरीज सुरु, जिल्ह्यातील राजकारण तापू लागले
बेळगाव : बारावीच्या परीक्षेची सुरळितरित्या सांगता
पश्चिम महाराष्ट्र
पेपर तपासणीचे काम 24 मेपासून
बेळगाव : शववाहिकेची दुरुस्ती; ताफ्यातही दाखल
पश्चिम महाराष्ट्र
महापालिकेची कार्यतत्परता; तीन शववाहिका उपलब्ध, तात्पुरती समस्या सुटली
मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडलेल्या वृद्धाचा विहिरीत पडल्याने मृत्यू
पश्चिम महाराष्ट्र
मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडलेल्या वृद्धाचा परसुतील विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला.
बेळगाव : विद्युत धक्का बसून १७ वर्षीय युवतीचा मृत्यू
पश्चिम महाराष्ट्र
शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बेळगाव : शाळांच्या वर्गखोल्यांची होणार दुरुस्ती
पश्चिम महाराष्ट्र
अनुदान उपलब्ध; १,४१६ वर्गखोल्यांची तातडीने दुरुस्ती गरजेची
DUKE BIKE खरेदी करुन न दिल्याच्या रागातून आत्महत्या
पश्चिम महाराष्ट्र
पालकांनी ड्यूक मोटर सायकल खरेदी करुन न दिल्याच्या रागातून तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सरकारी शाळांमध्ये हायटेक भोजनालय बांधणार
पश्चिम महाराष्ट्र
शासनाची योजना; रोहयोतून खर्च, प्रत्येक शाळेत ३०० विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करणार
बेळगाव : शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना ग्राम वास्तव्य करण्याचे आदेश
पश्चिम महाराष्ट्र
महसूल मंत्री अशोक यांनी याचे सूतोवाच केले आहे
go to top