Bhagat Singh Koshyari News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagat Singh Koshyari

Read Latest & Breaking Bhagat Singh Koshyari Marathi News. Get Trending & Top News Headlines on Bhagat Singh Koshyari along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नव्या सरकारमध्ये CM फडणवीस तर एकनाथ शिंदे अर्थमंत्री? बंडखोरांतील २० जण होतील मंत्री
महाविकास आघाडीत नकोच म्हणत शिवसेनेच्या ३९ आमदारांनी थेट पक्षप्रमुखांना शह दिला. आपल्याच पक्षाचा विशेषत: पक्षप्रमुख मुख्यमंत्री असतानाही केलेली आमदारांची बंडखोरी जिव्हारी लागल्याने उद्धव ठाकरे पदावरून पायउतार होतील, अशी स्थिती आहे. तत्पूर्वी, उद्या (गुरूवारी) सरकारला बहुमत सिध्द करावे लागणार आहे.
Video : राज्यपालांनी ठाकरे सरकारला दिलेल्या आदेशातील बहुमत चाचणी म्हणजे काय?
राज्यपालांनी काय आदेश दिला आणि तो कायदेशीररित्या योग्य की अयोग्य?
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण
राज्यपाल कोश्यारी यांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
Photo: वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंची राज्यपालांना गळाभेट
त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
समाजासाठी दानशूरांनी पुढे यावे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
पुणे
‘समाजात आजही अनेक उपेक्षित घटक असून ते मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत.
...म्हणून राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार नाही! - राजेंद्र पवार
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
राजेंद्र पवार हे कृषी उद्योजक असून ते शरद पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवारांचे वडील आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टाळलं राज्यपालांसोबतचं चहापान
महाराष्ट्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाला भेट दिली आहे.
राज्यपाल ही आमची शेवटची आशा - प्रवीण दरेकर
महाराष्ट्र
किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला आणि बोगस एफआयआर प्रकरणी भाजपा नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.
दिल्लीवरून परतताच सोमय्या भाजपा नेत्यांसह राज्यपालांच्या भेटीला
महाराष्ट्र
पोलिसांनी आपल्या नावे खोटी एफआयआर दाखल केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
राजू शेट्टींची दुसरी इनिंग शेतकऱ्यांना न्याय देणारी ठरेल का?
स+
राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये भुयार यांना एखादं राज्यमंत्रिपद द्यायला लावलं नाही
राज्यपालांच्या कथित पत्राने राजकीय धुळवड..!
महाराष्ट्र
राज्यपालांचे ते पत्र बनावट असल्याचे राजभवनाचे स्पष्टीकरण
go to top