Bhandara News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhandara

Read Latest & Breaking Bhandara Marathi News. Get Trending & Top News Headlines on Bhandara along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बहिणीवर चाकूहल्ला करून भावाचा आत्महत्येचा प्रयत्न
बहिणीने आपल्या घरी वाढवलेल्या भाच्याचे परस्पर लग्न उरकून टाकले. यावरून मुलाच्या आईवडिलांनी तिच्यासोबत वाद घातला. यात भावाने बहिणीला चाकूने मारून गंभीर जखमी केले
Video : खंजीर खुपसण्याचे आरोप-प्रत्यारोप ठाकरे सरकारच्या अडचणी वाढवणार?
आघाडीत बिघाडी होणार की सारंकाही आलबेल राहणार ?
भंडाऱ्यात काँग्रेस एकाकी, राष्ट्रवादीची भाजपसोबत युती
काँग्रेसला राष्ट्रवादीने पाडले एकाकी; चरण वाघमारे निलंबित
बलात्कारातून जन्मलेल्या मुलीला मिळणार पोटगी; न्यायालयाचा आदेश
डीएनए चाचणीच्या मदतीनं पीडितेला न्याय मिळणार
वाशिम, हिंगोली, यवतमाळ कोरोनामुक्‍त! 11 तालुके कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर
संपूर्ण जगाला दोन वर्षांपासून वेठीस धरणारा आणि सर्वसामान्यांचे जीणे मुश्‍किल करणारा कोरोना आता परतीच्या वाटेवर आहे. राज्यात सध्या 892 सक्रिय रुग्ण असून वाशिम, हिंगोली, यवतमाळ हे तीन जिल्हे कोरोनामुक्‍त झाले आहेत. आता 11 जिल्हे कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर असून त्या प्रत्येक जिल्ह्यात एक ते तीन सक्रिय रुग्ण आहेत.
डॉक्टरकडून शिपायाला अमानुष मारहाण; Video व्हायरल
विदर्भ
हा व्हिडिओ विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातला आहे
भंडारा : महिलेचा संशयास्पद मृत्यू, पतीने घेतले विष
विदर्भ
अत्यवस्थ पतीवर भंडारा येथे उपचार सुरू; पळसपाणी गावातील घटना
चालु गाडीचा टायर फुटला; जागीच वृद्धेचा अन् दोन चिमुकल्यांचा मृत्यु
विदर्भ
गडचिरोलीवरून साकोलीकडे जात असलेल्या भरधाव कारचा टायर फुटला कार मार्गालगत असलेल्या झाडावर आदळून अपघात
भंडारा : गळफास घेऊन एसटी चालकाची आत्महत्या
नागपूर
आगारात ड्यूटीवर जात असल्याचे सांगून सायंकाळी घरून गेले. रविवारी मुलाने फोन केला; पण
पाण्यात बुडून शाळेकरी मुलाचा मृत्यू
विदर्भ
नवजीवन कॉन्व्हेंट येथे शिकणारा धवल रामूजी परशुरामकर (वय ११) याचा बोडीमध्ये बुडून मृत्यू
Video : मोदींच्या नेतृत्वाचा विजय, भंडाऱ्यात जल्लोष
Bhandara
भंडारा शहरात विजयाचा जल्लोष
go to top