bhor News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhor

Read Latest & Breaking bhor Marathi News. Get Trending & Top News Headlines on bhor along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

राजगडच्या निवडणूकीत ७ जागांसाठी ११ उमेदवार, १० जणांची बिनविरोध निवड
बिनविरोध झालेले १० उमेदवार हे सत्ताधारी कॉग्रेस पक्षाचे...
भोर : राजगडच्या निवडणूकीतून १९ उमेदवारांची माघार
१७ जागांपैकी १० जागा बिनविरोध होणार असल्याचे निश्चित
पंचांग-२१ फेब्रुवारी २०२२ साठी
भोर तालुक्यातील सर्वाधिक १७ गावांचा समावेश
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीत यश
देशातील मुलांना निओटेरिक इनोव्हेटर्स म्हणून विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाकडून अटल इनोव्हेशन मिशन सुरु करण्यात आले आहे.
महाविद्यालयीन तरुण-तरुणींमुळे
भोरच्या नाना-नानी पार्कला कुलूप
नाना-नानी पार्कमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा मोठा वावर असल्याने पार्कची स्वच्छता धोक्यात आली
भोरच्या माजी नगरसेवकास तीन महिन्याच्या कैदेची शिक्षा
नगरपरिषेचे माजी नगरसेवक सतीश किसन शेटे यांना भोरच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाने तीन महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली.
भोरकर अनुभवतायेत धुक्याची दुलई
वातावरणात बोचरी थंडी असल्यामुळे नागरिकांना हिवाळी पर्यटनाचा आनंद मिळत आहे
भोर वेल्हा नेतृत्वाला आता जास्त वनवास भोगायची गरज नाही : नाना पटोले
व्यापारी संकुलाच्या उदघाटन प्रसंगी थोपटेंना दिले नवीन जबाबदारीचे संकेत
Pune | कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका दिवाळीनंतर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या समित्यांची निवडणूक २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पुढे ढकलली होती
पुण्यातील 'या' तीन तालुक्यांसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीमध्ये चढाओढ
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकाच वेळी उपमुख्यमंत्र्यांना भेटल्याने तालुक्यातील विकास कामांबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच असल्याचे पाहायला मिळत आहे
पुणे-सातारा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात
पुणे-सातारा रस्त्यावर भोर आणि हवेली तालुक्याच्या हद्दीवरील सातारा बाजूकडील सेवा रस्ता हॉटेलांचे फलक आणि चहाच्या टपऱ्या यांनी खाऊन टाकला आहे
नसरापूर : चालकाकडून गावठी पिस्तूल जप्त
पुणे
सारोळा (ता. भोर) येथील महामार्गावर उड्डाणपुलाखाली इनोव्हा मोटारसह थांबलेल्या प्रवासी मोटार चालकाकडून गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले
अतिवृष्टीच्या नुकसानाची भरपाई मिळेल - खासदार सुळे
पुणे
भोरमध्ये पाहणीत सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद
महावितरणने पकडली 25 लाखांची वीजचोरी
पुणे
कारखान्यासाठी ग्राहकाच्या मागणीनुसार महावितरणकडून 100 अश्वशक्ती क्षमतेची उच्चदाब वीजजोडणी देण्यात आली आहे.
भोर : वीज दुर्घटनेतील मृत मुलींच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाखांची मदत
Pune News
तहसीलदार अजित पाटील यांनी पाहणी करून आर्थिक मदत देण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करणार असल्याचे सांगितले.
    go to top