Bhosari News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhosari

Read Latest & Breaking Bhosari Marathi News. Get Trending & Top News Headlines on Bhosari along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

भोसरी, रावेत, मोशी, पिंपळे गुरव परिसरात अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाईचा धडाका
पिंपरी महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली.
भोसरी, इंद्रायणीनगरातील पाणी समस्या सुटली
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतली दखल
भोसरीतील बैलगाडा शर्यत अपरिहार्य कारणांमुळे रद्द
भोसरी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सवानिमित्त कोरोना काळानंतर होणाऱ्या बैलगाडा शर्यतीची उत्सुकता भोसरीकरांसह पंचक्रोशीतील गावांना होती.
भोसरी, आकुर्डीतील ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प
विजेच्या वाढत्या मागणीमुळे भारव्यवस्थापन शक्य होत नसल्याने पर्यायी वीजपुरवठ्याची सोय देखील उपलब्ध होऊ शकलेली नाही
भारतातील महाविद्यालयात प्रवेश द्या; युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची मागणी
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेलेले विद्यार्थी भारतात परतले
टपाल कार्यालयांमधून रेव्हेन्यू स्टॅम्पचे वितरण बंद
राज्य शासनाचा टपाल मुख्य कार्यालयाशी याविषयीचा असणारा करार चार महिन्यापूर्वी संपूष्टात
पिंपरी : आगामी निवडणूक भोसरी विरुद्ध भोसरी
पिंपरी चिंचवड
गेल्या २०-२२ वर्षांचा शहराच्या राजकारणाचा इतिहास पाहिल्यास सलग तीन टर्म अर्थात २००२ पासून २०१७ पर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसची महापालिकेत एकहाती सत्ता.
पिंपरी : भोसरीमध्ये पतंगाच्या मांजाने कापला दुचाकीस्वाराचा गळा
पिंपरी चिंचवड
दुचाकी बाजूला घेऊन पहिले असता गळ्यात मांजा अडकल्याचे स्पष्ट झाले.
भोसरीतील रस्ते होणार अतिक्रमणमुक्त
पुणे
पथारी, हातगाडी व्यावसायिकांचे नाट्यगृहाजवळ पुनर्वसन होणार; सपाटीकरण सुरू
'सकाळ'चे बातमीदार पीतांबर लोहार यांना लोकगायक प्रल्हाद शिंदे काव्य पुरस्काराने सन्मानित
पिंपरी चिंचवड
भोसरी येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालयामध्ये २७ ऑक्टोबरला राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन होणार आहे.
Pimpri : भोसरी ते मंचर पीएमपी बस सुरू
पिंपरी चिंचवड
मंचर परिसरातून भोसरी एमआयडीसीबरोबरच चाकणमध्ये येणाऱ्या कामगरांची संख्या प्रचंड आहे
चिंचवड, भोसरीच्या आमदारांनी दुकान नव्हे मॉल थाटलेत
पिंपरी चिंचवड
पूर्वी सर्वाना विश्वासात घेतले जायचे. यातूनच शहराचा विकास साधला. मात्र, सध्याच्या दोन्ही आमदारांनी शहर वाटून घेतले
नवीन भोसरी रुग्णालयातील आयसीयू युनिटचे  शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण
पिंपरी चिंचवड
सी.एस.आर.फंडातून दिलेल्या १६ बेडसचे लोकार्पण खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले.
भोसरी विधानसभा मतदारसंघात  ४ कोटीच्या विकासकामांना मंजुरी
पिंपरी-चिंचवड
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची माहिती
go to top