सायकल, तिची गरज, महत्त्व, काळानुरूप तिचा वापर कसा बदलत गेला, हे आपण सारे जाणतोच. सायकलीचे प्रकारही बरेच. ३ जून हा ‘जागतिक सायकल दिन’ म्हणून साजरा केला जातो.
ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून १२० किलोमीटरवर असलेल्या रजनिका या गावातील रहिवासी असलेल्या सौम्यरंजनने त्रुटींवर मात करत अनेक चाचण्या घेतल्यानंतर ही ई-सायकल बनविली.
सायकलचा वापर वाढवावा या हेतूने पुणे शहरात पेडल वाला ग्रुप कार्यरत आहे. या ग्रुपच्यावतीने शहराच्या विविध भागात सायकल फे-यांचे अनेक उपक्रम आयोजित केले जातात.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.