Bikes Read Latest & Breaking Bikes Marathi News. Get Trending & Top News Headlines on Bikes along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal बाईक असो की कार, टायर हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो.
पालकांनी ड्यूक मोटर सायकल खरेदी करुन न दिल्याच्या रागातून तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सायलेन्स झोनमध्ये फटाके फोडणाऱ्या १४ बुलेट जप्त
प्रवासादरम्यान गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे आपल्याला प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागते.
ट्रिपल सीट आलेल्या युवकाकडून भररस्त्यात प्रकार
होंडा गोल्डविंग टूरमध्ये एअरबॅगशिवाय अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत.
दुचाकींचे शहर म्हणून देशभर लौकिक असलेल्या पुण्यातील सुमारे ४० लाखांपैकी अवघ्या १२ लाख दुचाकींचा विमा उतरविला गेला आहे.
नवीन दुचाकी खरेदी केल्यानंतर दोन हेल्मेट देणे बंधनकारक असताना ग्राहकास हेल्मेट न देता फसवणूक
यामाहा मोटर इंडिया (Yamaha Motors India) आपल्या शक्तिशाली मोटरसायकल MT15 ची नवीन आवृत्ती लवकरच बाजारात आणणार आहे.
भरधाव दुचाकी चालविताना पुढच्या दुचाकीला पाठीमागे टाकण्याचा प्रकार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अक्षरशः जीवावर बेतला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
ओके