bird News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bird

Read Latest & Breaking bird Marathi News. Get Trending & Top News Headlines on bird along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

समृद्ध संग्रह ‘रुबी थ्रोट’चा
आसामच्या मागुरी बिल गवताळ परिसरात आम्ही पक्ष्यांचे छायाचित्रण करत असताना ध्यानीमनी नसताना अचानक आमचा मार्गदर्शक ‘चायनीज रुबी थ्रोट’ असे ओरडला.
दिहिंग पटकाईमधील ‘कर्णा’
हवामानाची अनिश्चितता, गर्द जंगले, डोंगरदऱ्या असे वातावरण असलेले आसाम आणि अरुणाचल. बरेच दिवस हे प्रदेश जंगल सफारीसाठी खुणावत होते; तो योग यावर्षी एप्रिलमध्ये पूर्ण झाला.
मस्तानी तलावात पाणी नसल्याने वन्य जीवांची होतेय तगमग
पर्यटकांमध्ये नाराजी : राज्य शासन व पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष
अनपेक्षित गवसलेला लेग्गीस हॉक ईगल
वालपराई-अण्णामलईस हा प्रदेश वन्यजीव छायाचित्रणाकरिता खूप परिचित किंवा प्रसिद्ध नाही आणि म्हणूनच आम्ही येथे छायाचित्रणाकरिता जायचे ठरवले...
मोहीम क्रेस्टेड किंगफिशरची
सत्ताल पांगोटच्या टूरमध्ये क्रेस्टेड किंगफिशरचे सर्वांनाच आकर्षण होते. त्यासाठी आम्ही पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात चाफी परिसरात गेलो.
मुंबईत पक्ष्यांसाठी ‘बर्डबाथ’
एक हजार ठिकाणी पक्ष्यांसाठी पाणी; उष्माघातावर उपाय
पक्ष्यांनाही जाणवतात उन्हाच्या झळा; पंधरा दिवसात शंभरावर पक्ष्यांवर उपचार
उन्हामुळे शक्ती कमी होणे, प्राण्यांमध्ये उष्माघातासारखा त्रासही दिसून येत आहे
खेळताखेळता स्तब्ध झाल्या तीरचिमण्या..!
ठाणे खाडीमध्ये २०११ पासून अनेकदा छायाचित्रणाकरिता जाण्याची संधी मिळाली. अनेक दुर्मिळ पक्षी छायाचित्रित करता आले.
अमरावतीत फिकट पायाचा पर्ण वटवट्या पक्ष्याची नोंद
मनोज बिंड, वैभव दलाल, अभिमन्यू आराध्य, प्रशांत निकम पाटील यांनी टिपले छायाचित्र
गोव्यातील पक्षीवैविध्य
गोवा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतात ते तेथील समुद्रकिनारे, कॅसिनो, पब्ज आणि मौजमजा करणारी माणसं...पक्षीनिरीक्षकांना गोव्याची वेगळीच ओळख
जुन्नरमध्ये प्रथमच आढळले "रक्तलोचन घुबड"
जगातून केवळ भारतातच आढळणारे प्रदेशनिष्ठ
पक्ष्यांचे झाड
टूरिझम
गजलडोबाच्या टूरमध्ये तब्बल १११ प्रजातींच्या पक्ष्यांची छायाचित्रे आम्ही टिपली. त्यातही लक्षात राहिले दररोज बोटीच्या प्रवासाला जाताना दिसणारे सावरीचे झाड.
रेखांकित गवती वटवट्याचे तापी परिसरात दर्शन
जळगाव
पक्षी पाहुणा नाही; स्थानिक असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा
चक्रीवादळाच्या तडाख्याने पोल्ट्री फार्म जमीनदोस्त 3000 पक्षांचा मृत्यू
पश्चिम महाराष्ट्र
वाळवा तालुक्याला दोन दोन दिवसापूर्वी वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला
अंबाडी वन परिक्षेत्रातील जंगलाला भीषण आग
नांदेड
जागतिक वन दिनीच औषधी वनस्पतींसह पक्षीही जळून खाक
रंग-रेषातून उमटल्या भावना ; 'चिऊताईला’ वाचवण्यासाठी सांगलीकरांची साद
फोटोग्राफी
हजारांवर विद्यार्थी पालकांचा सहभाग
जागतिक चिमणी दिन : चिऊताईच्या संवर्धनाची जागृती ग्रामीण भागात अधिक
अकोला
चिमणी गणनेत ६३ टक्के ग्रामीण व ३७ टक्के शहरी
जागतिक चिमणी दिन : चिमुकल्यांनी केली चिमण्यांसाठी पाण्याची सोय
नांदेड
हिप्परगा (शहा) येथील विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम
go to top