Birthday News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Birthday

Read Latest & Breaking Birthday Marathi News. Get Trending & Top News Headlines on Birthday along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

HBD Harbhajan Singh: कमाल गोलंदाजी अन् क्रिकेटच्या क्षेत्रात निराळा इतिहास
१९८० मध्ये जालंधरमध्ये जन्मलेल्या हरभजनने क्रिकेट जगजात स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली की ऑस्ट्रेलियाला देखील त्याच्यापुढे झुकावं लागलं होतं.
आता लग्न आणि जन्माचा दरमहा वाढदिवस!
जन्माचा असो किंवा लग्नाचा वाढदिवस तो साजरा करायचा म्हटले की, वर्षपूर्ती झाल्यानंतरच, अशी पद्धत आजपर्यंत सुरू होती.
व्हिडीओ गेम बनवत बनवत बनला कोट्याधीश; असा आहे एलॉन मस्कचा प्रवास
टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपनीचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) आज 51 वर्षांचे झाले.
अर्जूनच्या वाढदिवशी सोनम कपूरची खास पोस्ट..सोशल मीडियावरील फोटोज चर्चेत
अभिनेत्री सोनम कपूरसोबत अर्जून कपूरची बाँडिंग बालपणापासूनच खास आहे.
HBD Arjun Kapoor: वर्षाला १० कोटींपेक्षा जास्त पैसे कमावतो अर्जून कपूर...चित्रपटांव्यतिरिक्त करतो ही कामं..
अर्जून कपूरची प्रत्येकी ब्रँडमागे असणारी कमाई ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
आईस्क्रीम भात कुणी खात का? सई ताम्हणकरला  आहेत या विचित्र सवयी
अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा आज वाढदिवस, तिच्या जेवणाबाबतच्या विचित्र सवयी ऐकून भोवळ येईल.
तो एक भला माणूस !
निष्णात डॉक्टर श्रीकांत पागे यांचा वाढदिवस
Photo: वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंची राज्यपालांना गळाभेट
त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
'एक फ्रेम तीन पिढ्या'..आईच्या वाढदिवशी प्रियंकाने दाखवली मुलीची झलक
आईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रियंकानं आईसाठी भाऊक पोस्ट लिहीली आहे.
मिकाचं 'मुका' प्रकरण आठवतंय का, भर पार्टीत त्यानं राखी सावंतला..
राखी सावंतचे जबरदस्ती चुंबन घेतल्या प्रकरणी मिका सिंहला वाढदिवसाच्या दिवशीच तुरुंगात जावे लागले होते.
बहुरुपी, बहुरंगी आणि बहुढंगी विनोदवीर!
मनोरंजन
मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा तीनही माध्यमांत आपल्या चतुरस्र अभिनयाने ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेले कलाकार म्हणजे अशोक सराफ!
दिलखुलास : वाढदिवस आणि ‘बर्थडे’
वुमेन्स-कॉर्नर
मुलांची लग्नं झाली, की त्यांच्या बायकांनाही नवऱ्याचा वाढदिवस साजरा करावासा वाटतो.
एक जून म्हणजे 'बड्डे दिन', वाढदिवस जास्त असण्याचं कारण काय?
लाइफस्टाइल
आज एक जून काय योगायोग बघा ना आपल्या ओळखीतल्या अनेकांचे वाढदिवस एकाच वेळी
'२६/११ च्या त्या भयंकर रात्री मी..' मृण्मयी देशपांडेचा थरारक किस्सा..
मनोरंजन
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिचा आज वाढदिवस, त्या निमित्ताने ही खास आठवण.
go to top