Black Market News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Black Market

Read Latest & Breaking Black Market Marathi News. Get Trending & Top News Headlines on Black Market along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अकाेला : काळ्या बाजारात जाणारा रेशनचा २४५ क्विंटल तांदूळ जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; २३ लाख रुपयांच्या मुद्देमालासह ट्रक जप्त
खबऱ्याने उलगडले अवैध दारूचे कोकण कनेक्शन
कऱ्हाड, पाटण तालुक्यांच्या ग्रामीण, निमशहरी भागात आजही अवैध, बनावट दारूचा काळाबाजार
सावधान! पुणे रेल्वे स्थानकावर होतोय तिकिटांचा काळाबाजार
दररोज शेकडो प्रवाशांना फसवून त्यांच्याकडून जास्त पैसे देऊन त्यांना कमी अंतराचे तिकीट दिले जात असल्याचे अनेक प्रकार पुणे रेल्वे स्थानकावर घडत आहेत.
डोंबिवलीत गॅस सिलेंडरचा काळाबाजार; दोघांना अटक
घरगुती गॅस मधून व्यावसायिक गॅस सिलेंडर भरत करत होते काळाबाजार
नागपूर : रेशन धान्याचा काळाबाजार
गोदामावर धाड, तीन आरोपी अटकेत
रेशनिंग धान्याचा काळाबाजार करणारे रॅकेट उघड; आठ जणांवर कारवाई
रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार करणाऱ्या आठ जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने कारवाई केली.
गॅस सिलिंडरचा काळाबाजार; पाच जणांना अटक
स्वयंपाकाच्या गॅसची सिलिंडरमधून चोरी करून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या रहाटणीतील पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली.
नांदेड : धान्याचा काळा बाजार ग्राहकांच्या पोटावर
स्वस्त धान्य दुकानातील कटकट आणि घोळ थांबता थांबेना
यावल: काळ्या बाजारात जाणारा तांदळाचा ट्रक जप्त
पोलिसांनी ट्रकला थांबवून तपासणी केली असता, त्यात पाच लाख ८८ हजार रुपयांचा रेशनिंगच्या तांदूळ आढळून आला.
‘म्यूकरमायकोसिस’ काळाबाजार प्रकरणात २२ इंजेक्शन जप्त; दोघांना अटक
म्यूकरमायकोसिस या आजारावरील इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी आणखी दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २२ इंजेक्शन जप्त केले आहे.
पिंपरी : रेमडेसिव्हिर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणी डॉक्टरला अटक
Pimpri Chinchwad
रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी एका डॉक्टरला अटक केली आहे.
काळाबाजार करणाऱ्यांवर थेट कारवाई करा; उच्च न्यायालयाचे आदेश
Desh
न्यायालयाने केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि दिल्ली सरकारला देखील नोटीस बजावली आहे.
रेमडेसिव्हीरची २१ इंजेक्शन जप्त; केमिस्टसह तिघांना अटक
Pimpri Chinchwad
रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या तिघांना वाकड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तब्ब्ल २१ इंजेक्शन जप्त केली आहेत.
ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयातील आणखी एक काळाबाजार उघड
Pimpri Chinchwad
कोरोना रुग्णांना मोफत उपचार देण्यासाठी महापालिकेने ऑटो क्‍लस्टर येथे उभारलेल्या या रुग्णालयात सर्व वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे काम स्पर्श हॉस्पिटलला देण्यात आले आहे.
धुळ्यात टॉसीलीझुमॅबचा काळाबाजार; इंजेक्शन विकणारे अटकेत
Uttar maharashtra
साक्री रोडवरील एका पॅथॉलॉजी लॅबसमोर ग्राहकाला बोलविले.
लॉकडाउनमध्ये गरिबांसाठीचे धान्य काळ्याबाजारात ! करमाळ्यातील दोन रेशन दुकाने सील
Black Market News
रेशन दुकानातील काळ्या बाजारात विकल्या प्रकरणी दोन दुकाने सील करण्यात आली
go to top