BMC News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

Read Latest & Breaking BMC Marathi News. Get Trending & Top News Headlines on BMC along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र लढणार की आघाडीसह? काँग्रेस नेत्यानं सांगितला प्लॅन
मुंबई महापालिकेसाठी आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.
मंकीपॉक्सची भीती! महाराष्ट्रात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
आजपर्यंत मुंबईत कोणतीही संशयित किंवा मंकीपॉक्सची लागण झालेल्या रूग्णाची पुष्टी झालेली नाही.
८,५०६ इमारतींना महापालिकेच्या नोटिसा
वृक्षछाटणी करून अपघात टाळण्याचे पालिकेचे आवाहन
'मुंबईची तुंबई अशी ओळख यंदाही जागतिक पातळीवर करणार का?'
'राज्य सरकार आणि मुंबई महापालिका यासाठी काही धोरण आखणार आहे का?'
मुंबईच्या प्रभाग रचनेवर आयोगाचे शिक्कामोर्तब
मुंबई महापालिकेच्या २३६ सदस्यांची संख्या निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्तांनी हिरवा कंदील
Sakal exclusive : हेमंत ढोमेने उडवली पालिकेची झोप, म्हणाला किशोरीताई..
अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोरे याच्या सोसायटीत पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या होती. अखेर मुंबई पालिकेने त्यावर तोडगा काढला आहे.
'आप'चं ठरलं! मुंबई महापालिका लढवणार; केल्या मोठ्या घोषणा
आपकडून मुंबईकरांसाठी वीज-पाणी मोफत देणार
"दम असेल तर माझ्याविरोधात लढा"; नवनीत राणा लढवणार मुंबई महापालिका निवडणूक
शिवसेनेच्या विरोधात प्रचार करण्यासाठी आपण मुंबई महानगरपालिकेची निवडणुक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
नागपूर पालिकेत दरोडे अन् मुंबई पालिकेतील...; राऊतांची फडणवीसांवर टीका
भारतीय जनता पक्षा नामशेष होईल अशी चिड जनतेमध्ये आहे.
वंचित-काँग्रेसची आघाडी?, कॉंग्रेस नेत्यासोबत आंबेडकरांची गुप्त बैठक
महाराष्ट्र
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत एक नवे समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या पाच महापालिकांमध्ये जूनपर्यंत निवडणूक ?
राजकारण
औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण डोंबविली , कोल्हापूर या पाच महानगपालिकांमध्ये गेले ६ महिने प्रशासक आहे
जामीन मंजूर होताच राणांच्या अडचणी वाढल्या, BMCचं पथक खारच्या घरात दाखल
महाराष्ट्र
आता पुन्हा एकदा या दाम्पत्याच्या अडचणीत वाढ होणार का अशी चर्चा सुरु आहे.
राणा दाम्पत्याच्या घरावरही गदा येणार? BMC ने पाठवली नोटीस
मुंबई
राणा दाम्पत्य सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
हजार कोटी रुपये खर्च झाले; पण मिठी नदी अजूनही अस्वच्छच
मुंबई
आता बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारे सांडपाणी अडविले जाणार असल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांस पालिकेने दिली आहे.
विक्रोळीतील बांधकामाविरोधात महापालिकेकडे तक्रार
मुंबई
अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात मुंबई महापालिका एस विभाग सहायक आयुक्त अजितकुमार अंबी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली
go to top