bollywood News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bollywood

Read Latest & Breaking bollywood Marathi News. Get Trending & Top News Headlines on bollywood along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Bhool Bhulaiyaa 2 : RRR चे रेकॉर्ड ब्रेक? पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई, KRK Tweet
बॉलीवूडच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे कार्तिक आर्यनची मुख्य अभिनय असलेला भुलभुलैय्याला बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
ईशाला पाहताना डोळे राहतील सताड उघडे, फोटो आहेतच तसे...
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ता ही तिच्या बोल्ड अवतारासाठी ओळखली जाते.
चित्रपट हिट होण्यासाठी मुद्दाम वाद घडवला जातो, नवाझुद्दीनचा धक्कादायक खुलासा
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकी हा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे.
'बाबुमोशाय जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए!;  'आनंद'च्या रिमेकची घोषणा
बॉलीवूडमध्ये एव्हरग्रीन चित्रपटांची जी यादी आहे त्यामध्ये नेहमीच ऋषीकेश मुखर्जी यांच्या आनंद या चित्रपटाचं नाव घेतलं जातं.
कान्समध्ये जावून कान्सच्याच... दीपिका बिनधास्त बोलली
जगभरातील सिनेप्रेक्षकांना ज्या चित्रपट सोहळ्याचे वेध लागले असतात त्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. यंदा
'मलायका - अर्जुनचं शुभमंगल!' तयारी अंतिम टप्प्यात
बॉलीवूडमध्ये ज्या लग्नाची गेल्या काही वर्षांपासून चर्चा आहे त्या अभिनेत्री मलायका आणि अर्जुन कपूरच्या लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
बबितानं ओळखली 'मन की बात' जीवघेण्या गर्मीत नेटकरी झाले थंडगार
प्रकाश झा दिग्दर्शित मालिका आश्रमचा तिसरा भाग प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्यात अभिनेत्री त्रिशा चौधरीची पुन्हा चर्चा सुरु झालीय.
Beast: 'असं कसं विमान उडवलं, लॉजिक कुठंय? एअरफोर्स पायलटचा आक्षेप
विजय थलापती हा साऊथचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचा (Vijay Thalapathy) चाहतावर्गही मोठा आहे.
Kangana Video: कंगना भर पार्टीत सारखं कुणाला किस करतेय, तो आहे कोण?
कंगना ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या (Tv entertainment News) कारणासाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.
Video: 'मॅडम तुमचा टॉप सांभाळा! डान्स करताना तो...' पुनमचं भान सुटलं
बॉलीवूडची क्वीन कंगना रनौतच्या लॉक अपला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
Bollywood VS South: कमाईतही टॉलीवूड दिग्दर्शक 'टॉपर', बॉलीवूड 'काठावर'
बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद सध्या रंगताना दिसतो आहे. त्यावर आतापर्यत वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Kubra Sait: सेक्रेड गेम्सची कुकू उकाड्यानं हैराण; उपाय केला असा की, नेटकऱ्यांनाच फुटला घाम
ओटीटीवर प्रसिद्ध झालेल्या मालिकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे सेक्रेड गेम्स..
'विक्रम'चा ट्रेलर पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, बॉलीवूड म्हणजे...
मनोरंजन
टॉलीवूडच्या चित्रपटांनी गेल्या काही दिवसांपासुन कमाल केली आहे. त्याला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसादही जोरदार आहे.
बॉलीवूडच काय हॉलीवूडलाही 'रजनीकांत' परडवणार नाही, प्रख्यात अभिनेत्रीनं पुन्हा डिवचलं
मनोरंजन
बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा काही दिवसांपासून वाद रंगला आहे. त्यामध्ये बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
'बॉलीवूडला नावं ठेवतो, दुसरीकडे पानमसाल्याच्या जाहिराती करतो' महेश बाबुला झापलं
मनोरंजन
बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा संघर्ष हा गेल्या काही दिवसांपासुन सुरु आहे.
KGF Chapter 3: निर्मात्याचा 'यु टर्न', आता केली मोठी घोषणा
मनोरंजन
प्रशांत नील दिग्दर्शित केजीएफच्या दोन्ही चित्रपटांनी बॉलीवूडला मोठा धक्का दिला आहे.
'कभी ईद कभी दिवाली..' सलमान भाईचा लूक वायरल..
मनोरंजन
चित्रपटाचे नाव जरी सलमानने उघड केले नसले तरी चाहत्यांना खात्री आहे की सलमान आता 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटावर काम करतोय.
'सेम टू सेम आलिया', रणबीरला तरी कळेल का फरक? चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
मनोरंजन
बॉलीवूडची स्टार अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt) ही तिच्या वेगळेपणासाठी नेहमीच चर्चेत असते.
Sunny Leone Birthday: लग्नाआधी डॅनियलला सनी लियोनी वाटली होती..
मनोरंजन
सनीच्या खऱ्या जीवनातली तिची लव स्टोरी ऐकाल तर कळेल की त्यातही ट्वीस्ट होता.एका मुलाखतीदरम्यान तिने ते उघड केले.
लोकांना वाटतं मुलांना मारते म्हणून माझं..., कंगनानं सांगितलं लग्न न होण्याच कारण
मनोरंजन
कंगना रनौत ही तिच्या आक्रमक कारणासाठी प्रसिद्ध असणारी (Bollywood Actress) Nअभिनेत्री आहे.
go to top