bollywood actor News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bollywood actor

Read Latest & Breaking bollywood actor Marathi News. Get Trending & Top News Headlines on bollywood actor along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Bhool Bhulaiyaa 2 : RRR चे रेकॉर्ड ब्रेक? पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई, KRK Tweet
बॉलीवूडच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे कार्तिक आर्यनची मुख्य अभिनय असलेला भुलभुलैय्याला बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
शाहरुखचा 'तो' चित्रपट सगळ्यात नावडता, गौरीला 'त्या' चित्रपटाचा येतो राग
बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि गौरी खान यांच्या लग्नाला चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत.
चित्रपट हिट होण्यासाठी मुद्दाम वाद घडवला जातो, नवाझुद्दीनचा धक्कादायक खुलासा
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकी हा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे.
'बाबुमोशाय जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए!;  'आनंद'च्या रिमेकची घोषणा
बॉलीवूडमध्ये एव्हरग्रीन चित्रपटांची जी यादी आहे त्यामध्ये नेहमीच ऋषीकेश मुखर्जी यांच्या आनंद या चित्रपटाचं नाव घेतलं जातं.
Video: नानांचा शेतावरच मटणाचा बेत, तांबड्या रश्श्याची चवच न्यारी!
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद मोठा आहे.
नवाझुद्दीन चालला हॉलीवूडला, 'इंडो - अमेरिकन' चित्रपटातून एंट्री
बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयामुळे ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्यांमध्ये आवर्जुन घ्यावं असं नाव म्हणजे नवाझुद्दीन सिद्धिकी.
आता फक्त लग्न व्हायचचं बाकी! हृतिकच्या घरच्या पार्टीत आली 'सबा'
बॉलीवूडचा क्रिश, अॅक्शन हिरो म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या हृतिक रोशनच्या नव्या रिलेशनशिप सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत (Bollywood Viral News) आहे.
'तीनपैकी एकच खान आपला चांगला मित्र बाकीचे...' कंगनानं केलं त्याचं कौतुक
बॉलीवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी कंगना रनौत ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असते.
'मलायका - अर्जुनचं शुभमंगल!' तयारी अंतिम टप्प्यात
बॉलीवूडमध्ये ज्या लग्नाची गेल्या काही वर्षांपासून चर्चा आहे त्या अभिनेत्री मलायका आणि अर्जुन कपूरच्या लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
बॉलीवूडपेक्षा टॉलीवूड भारीच शिल्पा शेट्टी म्हणाली, ते चित्रपट...
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.
मामापेक्षा 'भाचा' वरचढ, मित्राच्या बायकोसोबत इम्रानच्या अफेयरची चर्चा...
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाचा इम्रान खान भलेही त्याच्या भूमिकेमुळे ओळखला गेला नसला तरी, तो त्याच्या (Aamir Khan) वेगवेगळ्या चर्चांमधून कायमच चर्चेत राहिला आहे.
Shiney Ahuja Birthday : 'त्या' एका चुकीने शायनीचं अख्ख करियर उध्वस्त झालं..
'हजारों ख्वाहिशे ऐसी' या पहिल्याच चित्रपटातून शायनीने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं पण..
अरबाजनंतर आता सोहेलच्या संसाराला घरघर! पत्नी सीमाचा घटस्फोटाचा अर्ज
मनोरंजन
सोहेलची पत्नी सीमा खान हीने कोर्टात नुकताच घटस्फोटासाठी अर्ज केला असल्याची बातमी पुढे येते आहे.
ऑडिशन टेपमध्ये कार्तिकला 'त्या' अवस्थेत पाहून आईला बसला होता धक्का
मनोरंजन
'भूलभूलैय्या २' सिनेमातून कार्तिक आर्यन लवकरच आपल्या भेटीस येत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनिमित्तानं अभिनेत्यानं अनेक मजेदार किस्से शेअर केले आहेत.
धर्मेंद्र - शबाना आझमींचा रोमँटिक फोटो हेमा मालिनीला टॅग, चाहत्यांचा खोडसाळपणा
मनोरंजन
बॉलीवूडमध्ये गेल्या चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये धर्मेंद्र यांच्या नावाचा समावेश करावा लागेल.
बॉलीवुड गाजवणाऱ्या या मराठमोळ्या व्हिलनची ओळख आहे का ?
फोटोग्राफी
त्यांच्या विलनच्या भूमिकांनी बॉलीवुडचे अनेक सिनेमा गाजलेले आहेत.
सुनंदा पुष्कर काश्मीरी हिंदू होत्या की नव्हत्या? अग्निहोत्रींनी थरूर यांना झापलं
मनोरंजन
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स पुन्हा (Bollywood news) एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
रॅपर बादशहाच्या महागड्या कारची किंमत ऐकून व्हाल थक्क
मनोरंजन
बादशहाने स्वत:लाच गिफ्ट केलेल्या महागड्या कारचा आनंद सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत व्यक्त केला आहे.
Mothers Day: मराठी अभिनेत्री सोनालीची ‘मायलेक’ ची घोषणा
मनोरंजन
मराठी मनोरंजन विश्वाविषयी बोलायचे झाल्यास सध्या वेगवेगळ्या (Marathi Entertainment) विषयांवरील चित्रपट प्रतिक्षा यादीत आहे.
'प्रेमाला विरोध नाही, पण माझ्या काही अटी आहेत' : शाहरुखची हट्टी अभिनेत्री
मनोरंजन
बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या (Bollywood Actor Shahrukh Khan) चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद मोठा आहे.
go to top