bollywood celebrities News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bollywood celebrities

Read Latest & Breaking bollywood celebrities Marathi News. Get Trending & Top News Headlines on bollywood celebrities along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नवाझुद्दीन चालला हॉलीवूडला, 'इंडो - अमेरिकन' चित्रपटातून एंट्री
बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयामुळे ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्यांमध्ये आवर्जुन घ्यावं असं नाव म्हणजे नवाझुद्दीन सिद्धिकी.
'मलायका - अर्जुनचं शुभमंगल!' तयारी अंतिम टप्प्यात
बॉलीवूडमध्ये ज्या लग्नाची गेल्या काही वर्षांपासून चर्चा आहे त्या अभिनेत्री मलायका आणि अर्जुन कपूरच्या लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
Beast: 'असं कसं विमान उडवलं, लॉजिक कुठंय? एअरफोर्स पायलटचा आक्षेप
विजय थलापती हा साऊथचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचा (Vijay Thalapathy) चाहतावर्गही मोठा आहे.
मामापेक्षा 'भाचा' वरचढ, मित्राच्या बायकोसोबत इम्रानच्या अफेयरची चर्चा...
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाचा इम्रान खान भलेही त्याच्या भूमिकेमुळे ओळखला गेला नसला तरी, तो त्याच्या (Aamir Khan) वेगवेगळ्या चर्चांमधून कायमच चर्चेत राहिला आहे.
कोणत्या अभिनेत्रीमुळे 'सोहेल - सीमाच्या' संसाराला गालबोट?, घटस्फोटाची तयारी
बॉलीवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या सलमानच्या घरात नेमकं काय सुरु आहे हे आता सोशल मीडियावरुन व्हायरल होण्यास (Bollywood Actress) सुरुवात झाली आहे.
लोकांना वाटतं मुलांना मारते म्हणून माझं..., कंगनानं सांगितलं लग्न न होण्याच कारण
कंगना रनौत ही तिच्या आक्रमक कारणासाठी प्रसिद्ध असणारी (Bollywood Actress) Nअभिनेत्री आहे.
का घेतला होता या कलाकारांनी चित्रपटातून मोठा ब्रेक ? कारण..
अॅक्शन रोल करताना कधी कधी अभिनेत्यांना अनेक दुखापतींना सोमोरे जावे लागते.
Top 5: ऑन स्क्रिन बॉलीवूड कलाकारांची ऑफ स्क्रिन घरं आहेत भलतीच शानदार
खऱ्या आयुष्यातील यांची शानदार महागडी घरं बघून तुम्ही थक्क व्हाल.
दीपिका रणवीरच्या घरी येणार नवीन पाहुणा? पोस्ट चर्चेत
रणवीरच्या मुलाखतीतील उत्तरांनी हे कपल गूड न्यूज देणार का याची नेटकऱ्यांमधे जोरदार चर्चा सुरू आहे.
Marriage Anniversary:मित्राशी जुळवून देण्याच्या नादात स्वत:च सोनमच्या प्रेमात पडला आनंद अहुजा
सोनम आणि आनंद अहुजा हे जोडपं त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा करताय.
शाहरूख ठरला फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा मानकरी
शाहरूख सध्या त्याला मिळालेल्या फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्कारासाठी तो चर्चेत आलाय.
Top 5:बॉलीवूडच्या अभिनेत्रींचा श्रीमंतीचा थाट, त्यांच्या महागड्या गाड्या पाहून व्हाल चाट
बॉलीवूडच्या सगळ्या अभिनेत्री वेगवेगळ्या कारमधे फिरताना तुम्हाला नेहमीच दिसतात.पण त्यांच्या या कारची किंमत ऐकून तुम्ही भारावून जाल.
सलमानच्या बहिणीचं सोशल मीडियावर कौतुक,जाणून घ्या कारण
मनोरंजन
अभिनयाची कौटुंबिक पार्श्वभूमी असल्यानं अर्पिताचे सेलिब्रेटींशी असलेले नाते तुम्हाला नुकत्याच पार पडलेल्या ईद पार्टीत बघायला मिळेल.
मलायका अर्जुन कपूरची लगीनघाई? अभिनेत्रीचं मोठं प्लॅनिंग
मनोरंजन
: बॉलीवूडची सर्वाधिक प्रसिद्ध जोडी म्हणजे मलायका आणि अर्जुन कपूर सोशल मीडियावर नेहमीच चर्चिली जाणारे सेलिब्रेटी आहे.
नर्गिसच्या स्मृतीदिनी संजय दत्तची खास पोस्ट,आईच्या आठवणीत मुलगा भावूक
मनोरंजन
नर्गिसच्या पुण्यतिथीनिमीत्त संजय दत्तने तिचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
'ग्लोबल वॉर्मिंगला मौनीचा हॉटनेस जबाबदार', रणवीरचं आगळं वेगळं निरिक्षण
मनोरंजन
मौनीची सुंदरता बघून रणवीरने फ्लर्ट करायला सुरूवात केली.
हृतिक रोशन आणि सुजैन खानवर का भडकले Trollers?
मनोरंजन
या जोडप्याचं असं नेहमी भेटणं ट्रोलर्सला काही आवडलेले दिसत नाही.
TITLE TRACK OUT NOW: भूल भूलैया २ च्या पहिल्या गाण्याने केला काही तासातच कहर
मनोरंजन
कार्तिक आर्यनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला या गाण्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय.
काय सांगता, अमिषाला मिळालं शांततेचं नोबेल!
मनोरंजन
अमिषा पटेल (Amisha patel) ही सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे त्याचे कारणही भन्नाट आहे.
go to top