bollywood movies News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bollywood movies

Read Latest & Breaking bollywood movies Marathi News. Get Trending & Top News Headlines on bollywood movies along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Phir Na Aisi Raat Aayegi Song: अरिजितचा काळजाला भिडणारा आवाज!
'फिर ना ऐसी रात आएगी' हे मोस्ट अवेटेड गाणे अखेर प्रदर्शित झाले आहे.
Jug Jug Jio Movie: महाराष्ट्रीयन त्यामुळे मला... वरुणची प्रांजळ कबूली
बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद सुरु असतानाच काही चित्रपटांबाबत प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे.
Amitabh Bachchan: ‘डॉन’ साठी प्रेक्षकांची लांबलेली रांग! 44 वर्षांपूर्वीचा फोटो
बिग बी अमिताभ बच्चन यांच्याविषयी प्रेक्षकांना अपार आनंद आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ बच्चन यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
Lagaan 21 Years: आमिर खानच्या घरी 'लगान'चे सेलिब्रेशन!  फोटो व्हायरल
भारतीय चित्रपटसृष्टीत मानाच्या सर्वोत्कृष्ठ चित्रपटांमध्ये ज्या चित्रपटांचा समावेश होतो त्यात लगानचे नाव येते.
युकेतल्या वेस्टएन्डमध्ये 'लगान'? आमीरकडून ग्रीन सिग्नलची प्रतिक्षा
सर्वोत्तम भारतीय चित्रपटांमध्ये आमीर खानच्या लगानचा समावेश हा आवर्जुन केला जातो.
पृथ्वीराज नव्हे 'सम्राट पृथ्वीराज'; अक्षय कुमारच्या चित्रपटाचं नाव बदललं
करणी सेनेनं कोर्टात धाव घेतल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचं नाव बदललं आहे.
कंगनाच्या 'धाकड' चे शो कॅन्सल, कार्तिकच्या 'भूलभूलैय्या 2' ने केलं गारद
कंगनाचा 'धाकड' सिनेमा २० मे रोजी प्रदर्शित झाला होता. पण त्याला प्रदर्शनानंतर म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.
अरविंद केजरीवाल यांच्यावर बायोपिक? 'पंचायत' फेम जितेंद्र कुमार म्हणाला...
अभिनेता जितेंद्र कुमारनं 'शुभमंगल ज्यादा सावधान' हा सिनेमा तर 'पंचायत' वेबसिरीजमध्येआपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा जीवनपट
आपल्या 19 वर्षांच्या कारकिर्दीत 1937 पर्यंत दादासाहेब फाळकेंनी सुमारे 95 चित्रपट आणि 26 लघुपटांची निर्मिती केली.
शूट करताना सनीनं दाबला होता अनिल कपूरचा गळा; दिग्दर्शकाची उडालेली घाबरगुंडी
३४ वर्षापूर्वी एका सिनेमाच्या सेटवर एक घटना घडली होती, ज्यामुळे अनिल कपूर आणि सनी देओल यांनी पुन्हा कधीच एकत्र काम केलं नाही.
Bhool Bhulaiyaa 2 Trailer: मंजुलिका परत आलीय!
अक्षय कुमारच्या भुलभुलैय्याच्या पहिल्या भागानं प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते.
नवाझुद्दीन म्हणतो, बॉलीवूडला 'तीन' गोष्टी बदलाव्याच लागतील
बॉलीवूड़मध्ये आपल्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये नवाझुद्दीन सिद्धिकीचं नाव घ्यावं लागेल.
अजयला बनवायचाय 'फूल और कांटे'चा रीमेक,कारण..
मनोरंजन
अजयला फूल आणि काटेचा रीमेक बनवायचा आहे असे त्याने प्रमोशनच्या मुलाखतीच्या वेळी सांगितले.
Jhund OTT: थिएटरमध्ये फ्लॉप झालेला 'झुंड' ओटीटीवर होणार हिट?
मनोरंजन
प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता नागराज मंजुळेच्या (Nagraj Manjule) झुंडबद्दल बरचंसं कौतुक ऐकायला, पाहायला आणि वाचायला मिळालं.
Bawal Movie :कानपूरच्या गल्ल्यांमध्ये वरुणचा बवाल..
मनोरंजन
Bollywood:अचानक बुलेटवर दिसलेल्या वरुणला बघून फॅन्स झाले थक्क
Ranbir Alia wedding : बघा कोण आहेत आलिया आणि रणबीरच्या लग्नाचे वऱ्हाडी..
फोटोग्राफी
Ranbir Alia Wedding: रणबीर कपूर आणि आलिया भट या जोडप्याचा काल मेहेंदी समारंभ होता.रणबीरच्या 'पाली हिल' येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह अनेक सेलीब्रेटिज येताना दिसले.
Mandana Karimi: सलवार कुर्ताच घाल! सासू सासऱ्यांची सक्ती, नवरा तर...
मनोरंजन
बिग बॉसनंतर आता कंगनाचा लॉक अप शो हा मोठ्या प्रमाणात चर्चेत (Kangana Ranaut) आला आहे.
सलमानच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर 'कभी ईद कभी दिवाली'चं शुटींग
मनोरंजन
बॉलीवूडचा भाईजान सलमान खान (salman khan) हा नेहमीच त्याच्या हटकेपणामुळे चर्चेत असणारा अभिनेता आहे.
go to top