Bollywood News News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood News

Read Latest & Breaking Bollywood News Marathi News. Get Trending & Top News Headlines on Bollywood News along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सोलापूरचा मराठी दिग्दर्शक करण जोहरसोबत करतोय काम; कोण आहे अक्षय इंडीकर?
अक्षय इंडीकरनं सोशल मीडियवर यासंदर्भात माहिती देऊन करण जोहरला ५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षय कुमारचं मानधन घसरलं,जाणून घ्या नवीन आकडा
'अतरंगी रे','बच्चन पांड्ये','बेलबॉटम' हे अक्षयचे सिनेमे बॉक्सऑफिसवर कमाल दाखवू शकलेले नाहीत,त्याचाच हा परिणाम असल्याचं म्हटलं जात आहे.
कान्सच्या रेड कार्पेटवर गाऊन सांभाळताना दीपिकाच्या नाकीनऊ, VIDEO
कान्स रेड कार्पेटवर ड्रेस सांभाळताना दीपिकाची मोठी कसरत सुरु असल्याचं व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Varanasi Video Viral: गंगा आरती करताना कार्तिकच्या पायात चप्पल, चाहते नाराज
'भूलभूलैय्या 2' सिनेमाला मिळालेल्या यशनंतर कार्तिक वाराणसीला देवदर्शनासाठी गेला होता.
१७ वर्ष लिव्ह-इनमध्ये अन् ५४ व्या वर्षी दिग्दर्शकाचा लग्नाचा निर्णय, का?
बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक हसंल मेहता सफीना हुसैन सोबत लीव्ह-इन मध्ये राहत होते.
PHOTO: 'हा' चित्रपट आला आणि करणने 'K' चा नाद सोडला, काय आहे 'K' प्रकरण..
करण जोहरचा पन्नसावा वाढदिवस, जाणून घ्या करणच्या आयुष्यातील 'K' चं गुपित..
काश्मिरचं घर स्फोटात उद्ध्वस्त, पण कुणाल खेमू मात्र खूश?
25 मे रोजी अभिनेता कुणाल खेमू आपला वाढदिवस साजरा करीत आहे.
मिस वर्ल्ड बनण्यापूर्वी ऐश्वर्या रायनं केलं होतं खास फोटोशूट, मिळाले होते इतके पैसे
ऐश्वर्या रॉयचं ३० वर्षापूर्वीचं जुनं फोटोशुट व्हायरल होत आहे.
'लग्नाचा विचारही मला अस्वस्थ करतो' असं का म्हणाली श्रुती हासन?
मनोरंजन
श्रुती हासननं आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूड आणि साऊथमध्ये आपली ओळख निर्मण केली.
करण जोहरचा पन्नासावा वाढदिवस, 'हे' आहेत त्याचे धक्कादायक महागडे शौक...
मनोरंजन
दिग्दर्शक करण जोहर कडे आज कोटींवधीची संपत्ती असून जगातल्या या महागड्या वस्तु त्याच्या घरात आहेत.
बॉलीवूड अभिनेत्रीसोबतचं डेटिंग अन् धोका;  कार्तिक आर्यननं अखेर केलं मान्य
मनोरंजन
कार्तिक आर्यन सध्या त्याच्या 'भूलभूलैय्या २' सिनेमामुळे भलताच चर्चेत आहे. आता बॉलीवूड अभिनेत्रीसोबतच्या अफेअर विषयी तो बोलला अन् चर्चेला उधाण आलं.
'आश्रम' च्या सेटवर प्रकाश झा यांच्यावर हल्ला; 
म्हणाले,'तब्बल एक तास...'
मनोरंजन
बॉबी देओलची प्रसिद्ध वेबसिरीज 'आश्रम' चा तिसरा सिझन प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या वेबसिरीजच्या प्रमोशन निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत प्रकाश झा यांनी मोठा खुलासा केला आहे.

हर्षद मेहतानंतर आता मास्टरमाइंड तेलगी वर 
वेबसिरीज; 'Scam 2003' चर्चेत
मनोरंजन
पत्रकार संजय सिंग यांनी लिहिलेल्या 'रिपोर्टर की डायरी' या हिंदी पुस्तकावर आधारित 'Scam 2003' चे कथानक आहे.
कंगनाच्या 'धाकड' चे शो कॅन्सल, कार्तिकच्या 'भूलभूलैय्या 2' ने केलं गारद
मनोरंजन
कंगनाचा 'धाकड' सिनेमा २० मे रोजी प्रदर्शित झाला होता. पण त्याला प्रदर्शनानंतर म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.
सुश्मिता सेनचा फिटनेस मंत्रा; शीर्षासनाला का देते प्राधान्य?
वेब स्टोरीज
सुश्मिता सेन नेहमी सोशल मीडियावर एक्सरसाइज करतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसते.
go to top