राजधानी दिल्लीत कोरोनाचा उद्रेक अजूनही आटोक्यात येत नसल्याने सर्व महाविद्यालयीन ऑनलाइन वर्गही १६ मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय दिल्ली विद्यापीठाने घेतला आहे.
सांगवी परिसरात जेसीबी व इतर यंत्राद्वारे सुरू असलेल्या विविध ठिकाणच्या खोदकामात भूमिगत उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या गेल्या वर्षभरात तब्बल ४०५ ठिकाणी तुटण्याचे प्रकार घडले आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.