श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ यांच्या ब्रेकअप बाबतच्या चर्चांना उधाण आलेले असताना श्रद्धा कपूरने समाज माध्यमांवर येऊन दोनच शब्दात अनेकांची बोलती बंद केली आहे.
Tips for Life after Breakup: तुम्हाला ब्रेकअपनंतरही तुमचा प्रियकर/प्रेयसी आठवत असेल आणि ब्रेकअपच्या दुःखातून बाहेर पडणे कठीण जात असेल तर काही सोप्या टिप्सचा अवलंब करून तुम्ही नव्याने सुरुवात करू शकता.
प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांच्यात ब्रेक अप झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सोशल मीडिय़ावर (Break up gossip on social media) रंगली आहे.
ब्रेकनंतर (Breakup) जेव्हा नव्या नात्याची (Relationship) सुरुवात होते, तेव्हा नवं नातंसुद्धा जुन्या नात्याप्रमाणे तुटू शकते, याची भीती (Fear) वाटू लागते
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.