bride News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bride

Read Latest & Breaking bride Marathi News. Get Trending & Top News Headlines on bride along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

येथे भरतो नवरदेवाचा बाजार अन् करोडोंमध्ये लागते बोली…
हुंड्याची प्रथा नष्ट करण्यासाठी तत्कालीन राजा हरिसिंह देव यांनी या बाजाराची सुरुवात केली होती.
मिठाई भरवूनही नवऱ्याची नाराजी नाही दूर झाली, नवरीनं शेवटी कानाखालीच मारली
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल झालाय आणि नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.
वऱ्हाड्यांवर कोसळले टिनाचे छत
मूर्तिजापूर मार्गावरील मंगल कार्यालयातील घटना; ५० हून अधिक जखमी
नवरदेव फोटोग्राफर आणायला विसरला, नवरीचा चक्क लग्नास नकार
नवरदेव आपल्यासोबत फोटोग्राफर आणायला विसरला म्हणून या नवरीने चक्क लग्नास नकार दिलाय.
कऱ्हाडचा नवीन कृष्णा पूल वाहतुकीस खुला
३५ कोटींचा खर्च; तब्बल ३२० मीटर लांबी, नदीपात्रात पिलर्सही मजबूत
16 वर्षांपासून चक्क दर आठवड्याला वधूसारखी नटते ही महिला? वाचा काय आहे प्रकरण
गेल्या 16 वर्षांपासून हीरा जीशान नावाची पाकिस्तानी महिला हा विचित्र प्रकार करत आहे.
Video: लग्न होताच नवरा-बायकोने स्वतःला पेटवून घेतलं
ग्लोबल
नवरा-नवरीने लग्न होताच स्वतःलाच आग लावून पेटवून घेतलंय.
नांदेड : लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थांचे वाढले भाव
नांदेड
वधू-वर पालकांची गरज ओळखून मध्यस्थांचे वाढले प्रमाण
‘लुटेरी दुल्हन’चे पाच जणांशी लग्न
नागपूर
प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर करायची लुबाडणूक
ऐकावं ते नवलंच! लग्नाला उशीर झाला म्हणून वधू पक्षाने चक्क नवरदेवालाच हाकललं
अकोला
वर्‍हाड्यांनाही दिला चोप ; बुलडाणा जिल्ह्यातील घटना
बनावट नवरी उभी करून पंधरा हजारांची फसवणूक, सात जणाविरोधात गुन्हा दाखल
सोलापूर
लग्न लावून देतो म्हणून बनावट नवरी उभी करून पंधरा हजारांची फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी नवरीसह सात जणांविरुद्ध मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नानंतर नवरी फरार
मराठवाडा
मुख्य सूत्रधार आरोपी गजाआड
go to top