Bridge News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bridge

Read Latest & Breaking Bridge Marathi News. Get Trending & Top News Headlines on Bridge along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अकाेला : ट्रॅक्टर ट्राॅलीसह पुलावरून नदीत कोसळला; तीन जखमी
संत गाडगेबाबा आपत्कालीन सोध व बचाव पथक धावले मदतीला
अकाेला : शिकस्त पूल देताहे अपघाताला निमंत्रण
खिरकुंड ते मार्डी मार्गावरील पुलाची दुरावस्थाच; संबंधित विभागाचे दुर्लक्ष
नांदेड : कापशी - हिंदोळा पुलाचे काम अर्धवटच
दोन वर्षांपासून संथगती; वाहन चालविणे झाले धोक्याचे
चल रे भोपळ्या...
मुंबईच्या शिवडी बंदरापासून येत्या दोनच वर्षांत खाडीवरून पूल होणार आहे आणि त्यामुळे मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर दीड तासावर येईल, असं अंदाज वर्तवला जातोय.
रत्नागिरी जिल्ह्यातील दांडे पूल वाहतुकीसाठी असुरक्षित, प्रशासनाचे दुर्लक्ष
पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव, अवजड वाहतूक बंद; उत्तर जिल्हा विभागात २१३ पूल सुरक्षित
दाभोळ : आंबेत पूल दुरूस्तीसाठी बंद
कोकणातून मुंबई पूणे आदी ठिकाणी जाण्यासाठी व मुंबई गोवा महामार्गावर जाण्यासाठी जवळचा असलेला आंबेत पूल दुरूस्तीसाठी बंद.
उजनी : महामार्गालगतच्या पाण्याचा प्रश्न कायम
उजनीच्या नागरिकांची यंदाही पावसाळ्यात होणार गैरसोय?
पुणे : मांजरी रेल्वे उड्डाणपुलाखाली भुयारी मार्गाचे काम मार्गी
दोन दिवसात हे काम पूर्ण होऊन मार्ग पादचाऱ्यांसाठी खुला होणार
पिंप्राळा पुलाच्या ‘आर्म’चा नकाशा बदलणार
पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे काम वेगात सुरू आहे.
शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या T आकाराचे काम लवकरच...
शिवाजीनगर पुलाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाची दिरंगाई होत असतानाच महामार्ग विभागाने दुसऱ्या टप्प्यासाठी पत्र दिले आहे.
पुलावरुन दुचाकी कोरडया ओढयात पडून एकाचा मृत्‍यु
पुणे कोलाड रस्‍त्‍यावर मुळशी तालुक्‍यातील चाचीवली व ताम्हिणी गावच्‍या शिवेवरील वाघुरणेच्‍या ओढयावरील पुलावरुन कोरडया ओढयात दुचाकी पडून अनोळखी व्‍यक्‍तीचा मृत्‍यु झाला.
औरंगाबाद : गिरिजा नदीवरील पुलाची दुरुस्ती होईना
औरंगाबाद
वानेगाव ते शिरोडी रस्ता पावसाळ्यात होतोय बंद ः दुरुस्ती करण्याची मागणी
सातारा : चार पुलांना धोका कायम
सातारा
सहापदरीकरणात पुलांची होणार दुरुस्ती; महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय
पुणे : पूल नाही तर सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोंडी फोडेल
पुणे
वाहतुकीबाबत काम करणाऱ्या शहरातील सामाजिक संस्था व तज्ज्ञांचा विश्‍वास
'समृद्धी महामार्गावरील' पुलांचे गरडर कोसळले
अकोला
सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा शिवारामध्ये असलेल्या पुलाच्या कामातील गरडर कोसळले; जीवित हानी टळली
नाशिक : अनावश्यक 'पुलाच्या' कामाला कात्री
नाशिक
५०० मीटरच्या अंतरात ३ पूल उभारण्याची १५ कोटीची उधळपट्टी आयुक्तांनी थांबवीत अनावश्यक पुलाच्या कामाला कात्री लावली
धुळ्यात रिंग रोड, उड्डाणपुलास मंजुरी
जळगाव
खासदार भामरे : गडकरींच्या हस्ते उद्या प्रकल्पांचे उद्‌घाटन
उल्हासनगरात वालधुनी नदीवरील जुन्या पुलाला मिळणार नवालुक; दीपक सिरवानी
मुंबई
पुलाचे पाडकाम करून नव्याने बांधणी, ओव्हरफ्लोतून सुटका
go to top