budget meeting News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

budget meeting

Read Latest & Breaking budget meeting Marathi News. Get Trending & Top News Headlines on budget meeting along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अर्थसंकल्पात उपराजधानी नागपूरला भरीव मदत
एलआयटीला १० कोटी, गोरेवाडात आफ्रिकन सफारीसाठी १०० कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ६१५ खाटांचे
'50 वर्षांपासून झोपडपट्टीत राहणाऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ कधी?'
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला.
मीम्समधून बजेटची थट्टा! नेटकऱ्यांच्या कल्पनेला फुटले धुमारे
Budget 2022: एखादी गोष्ट आवडली नाही तर त्यावर तातडीनं प्रतिक्रिया देण्यासाठी सोशल मीडीयाचा (Social Media Mims Viral) आधार घेतला जातो.
अर्थमंत्री जोरात, मनोरंजन इंडस्ट्री कोमात: निर्मात्यांच्या पदरी निराशाच
दुसरीकडे अभ्यासकांच्या मते हा पुन्हा आर्थिक फुगवटा तयार करण्यासाठीचा खेळ असल्याचे म्हटले आहे.
पीएम आवास योजनेतून देणार 80 लाख घरं! अर्थमंत्र्यांची घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Budget 2022) जाहीर करताच त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.
Union Budget 2022 : नाबार्डच्या माध्यमातून ग्रामीण स्टार्टअपना मिळणार मदत
नाबार्डच्या माध्यमातून स्टार्टअपना आपला उद्याेग उभारायला मदत होणार
नागपूर : अर्थसंकल्पीय अधिवेशनावर अनिश्चिततेचे ढग
दीड महिना शिल्लक असताना अद्याप कोणत्याही सूचना नाही
प्रथम तरतूद; नंतर अंदाजपत्रकातून गायब ! आणि सदस्यांचा संताप
मनपा हद्दवाढीतील अंशतः नगावसह अकरा गावांचा भांडवली खर्च दीडशे कोटींचा दर्शविला आहे.
    go to top