bullock cart News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bullock cart

Read Latest & Breaking bullock cart Marathi News. Get Trending & Top News Headlines on bullock cart along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नांदेड : शेतीच्या नुकसानीच्या निषेधार्थ महामार्गात उभी केली बैलगाडी
तामसा येथील पुलावरील प्रकार; दोन तास वाहतुकीचा खोळंबा
मर्सिडीस नव्हे विमान बक्षीस जाहीर करायला हवे होते
अहीर यांचा राणेंना टोला; होळकरवाडी येथे शिवसेनेच्यावतीने बैलगाडा शर्यत
बैलजोडी खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे चोरले; ३ जणाविरुध्द गुन्हा दाखल
कुंभारपिंपळगाव येथील घटना; आठवडी बाजाराच्या बाहेर नेऊन धक्काबुक्की करुन दोन लाख रुपये हिसकावून नेल्यांची घटना
सातारा : बैलगाडी शर्यतींत हाणामारीचे प्रकार
न्यायालयाने घातलेल्या अटींचे काटेकोर पालन होण्याची मागणी
उसाटनेत उडाला बैलगाडा शर्यतीचा धुरळा
ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील गाडा मालकांनी भाग घेतला
Video viral: सुजल जगदाळे उर्फ बुलट कुठं बसलंय बघा! पेपर सोडून आला बैलगाडा शर्यतीत
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.
चक्क बैलगाडीतून आलं वऱ्हाड;जुन्या आठवणींना उजाळा
आधुनिक युगात वऱ्हाड चक्क बैलगाडीतून आल्याने तालुक्यात हा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे.
बारामती, अपघातात दोन बैलांचा मृत्यु, तर चौघे गंभीर जखमी
पाहुणेवाडी (ता. बारामती) हद्दीतील राज्यमार्गावर आज पहाटे (सोमवार) एका माल वाहतूक ट्रकने माळेगाव कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या चार बैलगाड्यांना जोरदार धडक दिली.
लॉकडाऊनने नोकरी हिरावली परंतु 'बैलगाडी'ने दिली जगण्याची उमेद
पुणे
लॉकडाऊन मध्ये नोकरी गेल्यापासून तुषार सणस या तरुणाने सागवानी लाकडापासून आकर्षक शोभेची बैलगाडी बनविण्यास सुरुवात केली.
बैलगाडा शर्यतींबाबत सोमवारी सुनावणी
देश
कर्नाटक उच्च न्यायालयाने या शर्यतींना तिकडे सशर्त परवानगी दिली आहे, याचे उदाहरण राज्य सरकारने दिले आहे
Indapur : ऊसवाहतूक करणारी बैलगाडी पाण्यात पडून अपघात
पुणे
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखान्यास कालठण नंबर एक, कळाशी, गंगावळण, करेवाडी, बनकरवाडी, अगोती नंबर २ व ३ या गावातील ऊस वाहतूक या पुलरस्त्यामार्गे होते
    go to top