bus Driver News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bus Driver

Read Latest & Breaking bus Driver Marathi News. Get Trending & Top News Headlines on bus Driver along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

औरंगाबाद : तीन किमी 'बर्निंग बस' चा थरार
तरुणांच्या सतर्कतेमुळे एसटीमधील ३० प्रवासी बालंबाल बचावले
पुण्यातून धावणार ई-शिवनेरी बस
राज्य परिवहन महामंडळाची पहिली ई-बस शिवाई पुण्यातून धावल्यानंतर आता ई-शिवनेरीचा प्रवास लवकरच सुरु होणार आहे.
नांदेड : ट्रॅव्हल्स पार्किंगमुळे ट्रॅफिकला ब्रेक
वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त; वर्कशॉप, हिंगोली गेट, एलआयसीची चौकातील स्थिती
सातारा : पालखी सोहळ्यासाठी २७५ जादा ST बस
मुक्कामाच्या ठिकाणी ११ डेपोंतून बस सुटणार
सातारा : वळई-विरळीत ST अभावी पायपीट
लॉकडाउनमुळे म्हसवड-विरळी मुक्काम येणारी बससेवा बंद करण्यात आली होती.
रत्नागिरी : जादा भाडे आकारल्यास खासगी बसवर कारवाई
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या-त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन
वाट पाहीन, पण लालपरीनेच जाईन! दररोज ३१ लाख प्रवाशांचा एसटीतून प्रवास
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, अतिवेग, प्रवास भाडे खूपच, या बाबींचा अनुभव घेतलेल्या प्रवाशांनी आता वाट पाहिन, पण लालपरीनेच जाईन, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे संपानंतर एकाच महिन्यात (२२ एप्रिल ते २२ मे) लालपरीने अंदाजित ४७२ रुपये कमावले असून दररोज जवळपास ३१ लाख प्रवासी लालपरीने प्रवासा करीत आहेत.
चालकाचा ताबा सुटल्याने वाकड येथे मुळा नदी पात्रात बस कोसळली
प्रवासी नासल्याने सुदैवाने कोणतीही हानी नाही
शिंदवणे घाटात चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले २२ प्रवाशांचे प्राण
सासवडहून उरुळी कांचन मार्गी निघालेल्या पीएमपीएल बसचा ब्रेक फेल झाला
अपघातात बसचालक जागीच ठार; वाहक जखमी
पश्चिम महाराष्ट्र
खासगी आराम बसने समोरील वाहनाला मागून जोरदार धडक
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर लालपरी रुळावर! दीड महिन्यातच ५२१ कोटींची कमाई
solapur
पाच महिने जागेवर थांबलेली लालपरी २२ एप्रिलनंतर राज्यभर सुसाट धावू लागली आहे. मागील दीड महिन्यात ५२१ कोटींची कमाई करून खेड्यापाड्यातील सर्वसामान्य प्रवाशांचा अजूनही तितकाच विश्वास असल्याचे लालपरीने सिध्द केले आहे.
सोलापूर : ST च्या २१ कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार
सोलापूर
सिल्वर ओकवरील हल्यात होता समावेश
मिरज : ST चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
पश्चिम महाराष्ट्र
मिरजेतील प्रकार; आगारप्रमुख ड्यूटी देत नसल्याचा आरोप
न्यायालयीन कोठडीतील 115 एसटी कर्मचाऱ्यांची जेलमधून सुटका होणार
महाराष्ट्र
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
‘बेस्ट संपाला जबाबदार कंपनीकडून दंड आकारा’
मुंबई
खासगी बसचालकांना वेळेवर वेतन न मिळाल्याने त्यांनी संप पुकारला
चालत्या बसमध्ये चालकाला भोवळ आल्याने झाला अपघात
मराठवाडा
दहा वाहनाचा चुराडा : तीन जण जखमी
संपकऱ्यांवर कारवाई होणारच
महाराष्ट्र
परिवहन मंत्री : कंत्राटी चालक-वाहकांसह एसटी पुन्हा सेवेत येणार
go to top