Business News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Business

Read Latest & Breaking Business Marathi News. Get Trending & Top News Headlines on Business along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

फसव्या जाहिराती करणाऱ्या शैक्षणिक कंपन्याना सरकारचा कडक इशारा, वाचा काय आहे प्रकरण
सरकारने जाहिरातींद्वारे दिशाभूल करणाऱ्या या एज्युटेक शैक्षणिक कंपन्यांना अनुचित व्यवसाय करण्यासंदर्भात कडक इशारा दिला.
राज्यांची स्टार्टअप क्रमवारीची यादी सोमवारी होणार प्रसिद्ध
स्टार्टअप इकोसिस्टमला पाठबळ देण्यासाठी राज्यातील स्टार्टअपच्या क्रमवारीची तिसरी आवृत्ती सोमवारी (ता.४) प्रसिद्ध केली जाणार आहे.
व्यवसाय सुलभतेत सात राज्ये अव्वल - निर्मला सीतारामन
व्यवसाय, उद्योगांसाठी देशात सर्वांत अनुकूल वातावरण निर्माण करण्यात या तीन राज्यांसह हरियाणा, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडू अशी सात राज्ये अव्वल ठरली आहेत.
अकोला : महाराष्ट्रातील ७५ टक्के छोटे व्यापारी संकटात
ललित गांधी : ‘आत्मनिर्भर’ ॲप देणार त्यांना उभारी; पत्रकार परिषदेतून माहिती
गड्या आपली रिक्षाच बरी
कॅबचालकांचा ट्रेंड बदलण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे कंपन्यांनी वाढविलेले कमिशन.
राजकारण आणि उद्योगही
दिग्विजय गायकवाड मूळचे बडोद्याचे. शिक्षित कुटुंबातून आलेले. वडील न्यायाधीश. संपूर्ण कुटुंब नोकरी करून जगणारं; पण दिग्विजय गायकवाड यांना मात्र व्यवसाय करायचा होता.
देशात स्टार्टअप संस्कृती रुजू लागली आहे : डॉ. रघुनाथ माशेलकर
‘आजचे स्टार्टअप्स, उद्याचे युनिकॉर्न्स’ पुस्तकाचे प्रकाशन
वेगळ्या वाटा : सलून व्यवसाय सुरू करताना...
सध्या महिला व पुरुषांचा कल सुंदर दिसण्याकडे आहे. या धर्तीवर सलून व्यवसाय हा सगळ्यात सोपा आणि सुरक्षित व्यवसाय आहे.
समाजकार्यासाठी  60 हजार कोटी रुपये देणार, गौतम अदाणींची घोषणा
शाश्वत विकास उद्दिष्टांसह (SDGs) समाजाच्या बदलत्या आवश्यकतेच्या पूर्तीला अदाणी फाऊंडेशनने वर्षानुवर्षे प्रतिसाद दिला आहे.
अपडेट : मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन
एज्युकेशन जॉब्स
एमबीए ही पदवी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आहे. व्यवसाय प्रशासन उद्योगात एमबीए धारकांना खूप मागणी आहे.
वेध करिअरचा : जाहिरात : एक ‘कलात्मक व्यवसाय’
एज्युकेशन जॉब्स
चक्क संध्याकाळी ‘गुडमॉर्निंग, दुधाचा उद्‍घोष करणारी आई, यासारख्या वेगवेगळ्या टॅगलाइनद्वारे भरवसा देणाऱ्या जाहिराती प्रत्येकाच्या मनात कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात घर करून राहतात.
5 रुपयाच्या 3 नोटांवर असेल हे चित्र, तर लगेच कमवा 3 लाख रुपये, जाणून घ्या कसे?
अर्थविश्व
आजकाल जुन्या नोटा आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रमी किंमतीत विकत घेतल्या जात आहेत.
राज्य सरकारचे नियम धाब्यावर, शाळांकडून ‘व्याजाचा व्यवसाय’
पिंपरी-चिंचवड
इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा दिवसागणिक वाढत चालल्यामुळे छोट्या-मोठ्या शिक्षणसम्राटांनी राज्य सरकारचे नियम धाब्यावर बसवून, इंग्रजी शाळांचा व्यवसाय सुरू केला आहे.
जैवअर्थव्यवस्था आठपटीने वाढली - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देश
पंतप्रधान मोदी : उद्योगस्नेही वातावरणामुळे स्टार्टअपही वाढले
प्रशिक्षण घेतलेल्या विधवांना व्यवसायासाठी महापालिकेतर्फे २५ हजार अर्थसाह्य
पिंपरी-चिंचवड
पिंपरी महापालिकेतर्फे कौशल्य प्रशिक्षण योजनेंतर्गत विधवा व घटस्फोटीत महिलांना घरगुती व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते.
संवाद : सौंदर्यचिकित्सा क्षेत्र : नोकरी की व्यवसाय?
एज्युकेशन जॉब्स
वेगाने विस्तारणाऱ्या कौशल्याधिष्ठीत सौंदर्यशास्त्रातल्या व्यावसायिक आणि नोकरीच्या संधींविषयी आपण अधिक जाणून घेऊया.
देहविक्रयाच्या मजबुरीला ‘न्याय’
सप्तरंग
आता ती स्वतःसाठी स्वतःच्या मर्जीने वयाच्या बाविसाव्या वर्षी लैंगिक श्रमाचं काम करू लागली. यात स्थिर होते न होते तोच अचानक रात्री पोलिस आले, केसांना धरून-मारून सुधारगृहात टाकलं.
go to top