Buy Home News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Buy Home

Read Latest & Breaking Buy Home Marathi News. Get Trending & Top News Headlines on Buy Home along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

औरंगाबाद : कारवाई अटळ, अनेकांनी सोडली लेबर कॉलनीतील घरे
मिळेल त्या वाहनांतून साहित्यासह स्थलांतर : बुधवारपासून धडक मोहिमेला होणार सुरूवात
पुणे : सोन्याला झळाळी, बांधकाम क्षेत्रातही उत्साह
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने नागरिकांना, सोने व गृह खरेदीचा मुहूर्त
भावी घरमालकांची पावले वळली महालक्ष्मी लॉन्सकडे
आपल्या स्वतःचे हक्काचे घर असणे हे अनेकांचे स्वप्न असते. कुणी या स्वप्नांच्या दिशेने निघालेले असते तर कुणी हे स्वप्न कवेत घेण्यासाठी सज्ज झालेले असते.
किमती वाढण्याआधी व्हा घरमालक!
देशातील अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बांधकाम क्षेत्रालादेखील आता महागाईचा झटका सहन करावा लागत आहे.
‘महा आवास’वर ठाणे जिल्हा परिषदेची मोहोर
प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण आणि राज्यपुरस्कृत विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमानता आणि गुणवत्ता आणण्यासाठी राज्य सरकारने महाआवास अभियान राबवले
बांधकाम व्यावसायिक व ग्राहकांसाठी संधी; राजेश पाटील
‘सकाळ’ वास्तू एक्स्पो’बाबत राजेश पाटील यांचे प्रतिपादन, प्रदर्शनाचे उत्साहात उद्‌घाटन
सोन्यासारख्या कुटुंबांसाठी सोन्यासारखी घरं
‘सकाळ वास्तू एक्स्पो’मध्ये ३५ पेक्षा अधिक बिल्डर्सच्या गृहप्रकल्पांची माहिती
सकाळ एक्स्पोमध्ये करा घराचा  संकल्प
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे शनिवार व रविवारी आयोजन
पिंपरी : स्मार्ट सिटीत गृहखरेदीची सुवर्णसंधी
चिंचवडमध्ये १६ व १७ एप्रिल रोजी ‘सकाळ वास्तू प्रदर्शन २०२२
घरे देणाऱ्याला घरपण!
भारतीयांना स्वतःचे हक्काचे घर घेण्यास मदत करणारी एचडीएफसी लि. ही संस्था एचडीएफसी बॅंक या आपल्या उपकंपनीमध्ये विलीन होणार आहे!
पुणे : जुन्या घरांना ‘मुद्रांक’ कमी
पुणे
जेवढी जुनी इमारत, तेवढे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) कमी भरावे लागणार.
घर खरेदीदारांसाठी लक्षवेधी बदल
अर्थविश्व
या निर्णयामुळे करसंकलन वाढेल, तर करचुकवेगिरी रोखण्यात मदत होईल
‘ड्रीम होम एक्स्पो’त अडीचशे घरांची बुकिंग
औरंगाबाद
क्रेडाईच्यावतीने उपक्रमाचे आयोजन : शहरवासीयांचा मिळतोय मोठा प्रतिसाद
१ एप्रिलपासून घर खरेदी महाग; मुद्रांक शुल्क व रेडीरेकनरच्या दरात वाढ
नागपूर
पेट्रोल, डिझेलच्या दरात रोज वाढ होत आहे. त्याचा परिणाम रोजच्या दैनंदिन वस्तू होत आहे. जीवनावश्यक वस्तूही महाग झाल्या आहे. सामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे.
घराचे स्वप्न पुन्हा महागले
कोकण
रिअल इस्टेटमध्ये तेजी; गुंतवणूकदारांत अद्यापही धास्ती
कऱ्हाड : ‘घरकुल’चे लाभार्थी कर्जबाजारी
सातारा
केंद्राचे पावणेदोन कोटींचे अनुदान थकीत; अनेकांची आर्थिक कोंडी
go to top