आपल्यापैकी बऱ्याच जणांना केवळ णि केवळ खाण्यासाठी मोहरीचा उपयोग होतो इतकेच माहीत आहे मात्र मोहरी कॅन्सर, मायग्रेन, दमा, कंबरदुखी यासारख्या रोगांसाठी उपयोगी असू शकते.
बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशेजारी असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या कार्यशाळेची जागा नियोजित कॅन्सर हॉस्पिटलसाठी संपादीत करण्याचा अजित पवार यांचा मानस आहे.
अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या पतीला कर्करोगाचे निदान झाले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या उपचारा दरम्यान तणाव कमी करण्यासाठी त्यांनी एक खास खेळ खेळला आहे. त्याची व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
‘देवता लाइफ फाउंडेशन’ ही नागपूरमधील संस्था बारा वर्षांखालील कर्करोगग्रस्त मुलांसाठी काम करते. नागपूरमधील सामाजिक कार्यकर्ते किशोर बावणे यांनी ‘देवता लाइफ फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.