car News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

car

Read Latest & Breaking car Marathi News. Get Trending & Top News Headlines on car along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

इलेक्ट्रिक कार खरेदी करायची आहे? ही सरकारी बँक देतेय स्वस्तात कर्ज
देशातील सर्वात मोठी बँक अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) स्वस्त दरात ई-कार खरेदी करण्यासाठी कर्ज देत आहे.
Altoला टक्कर देणार ही दमदार गाडी; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स
मारुती अल्टोला टक्कर देण्यासाठी रेनो (Renault) आपली नवी कार बाजारात आणत आहे.
सातारा : काळजजवळ अपघातात नवरदेवाचा मृत्यू
लोणंद-फलटण रस्त्यावर अपघात झाला
रुग्णाला दवाखान्यात ने-आण करण्यासाठी दिलेल्या कारचा नातेवाईकाने केला अपहार
गरज सरो, वैद्य मरो.. रुग्णाला दवाखान्यात ने-आण करण्यासाठी दिलेली कार नातेवाईकाने तब्बल ६ वर्ष पूर्ण झाली तरी मूळ मालकाला परत दिलीच नाही.
हिंगोली : सरकळी पाटीजवळ टेम्पो कारचा अपघात एक ठार, एक जखमी
कारमधील व्यक्तींना जेसीबीच्या साह्याने बाहेर काढले
अहमदनगर : महामार्गावर कार उलटल्याने तिघे गंभीर जखमी
संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी शिवारातील कुऱ्हाडे वस्ती येथे कारचा भीषण अपघात झाला
औरंगाबाद : देव तारी त्याला कोण मारी...
कार थेट विहिरीत कोसळूनही चालक सुखरूप
बायको पुढे वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी २०० च्या स्पीडने चालवली पोर्शे, गमावला जीव
आयझेनबर्ग हा ब्रिटिश मोटरस्पोर्ट्समधील सुप्रसिद्ध ड्रायव्हर होता.
झूम : कारखरेदीला ‘वेटिंग ’चे ग्रहण
स्वत:ची छोटी का होईना, पण चांगली आणि सर्व सुविधांनी युक्त अशी कार असावी, हे प्रत्येकाचेच स्वप्न असते.
Fortuner आणि Gloster ला टक्कर देणार ही नवी SUV; 19 मे रोजी किंमत होणार जाहीर
जीप मेरिडियन थ्री-रो एसयूव्ही लिमिटेड आणि लिमिटेड ऑप्शन या दोन व्हेरियंटमध्ये येणार आहे.
एप्रिलमध्ये भारतात सर्वाधिक विक्री झालेल्या SUV
वेब स्टोरीज
टाटा मोटर्सची एसयूव्ही 'टाटा नेक्सॉन' (Tata Nexon) लोकांच्या चांगलीच पसंतीस पडल्याचं दिसत आहे.
PHOTOS : टाटाच्या 'या' कारसमोर इतर SUV फेल; पाहा यादी
फोटो स्टोरी
Tata Nexon एप्रिल 2022 मध्ये सर्वाधिक विक्री होणारी SUV ठरली आहे.
झूम : हॅचबॅक-सेदान ‘सीएनजी’ सुसाट!
लाइफस्टाइल
इंटर्नल कंबस्शन इंजिनवर (आयसीई) धावणाऱ्या वाहनांमधून प्रदूषणात वाढ होत असल्याने सरकारकडून पर्यायी इंधनावर धावणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे.
रागावलेल्या बायकोला आणण्यासाठी चोरली मालकाची गाडी
मुंबई
बायको परत आली नाही, जेलची हवा खावी लागली
HDFC Bank : चारचाकींसाठी देणार ३० मिनिटांत एक्सप्रेस कार लोन
अर्थविश्व
रेसर मोटारीच्या वेगाने म्हणजे फक्त तीस मिनिटांत वाहनकर्ज देणारी एक्सप्रेस कारलोन योजना एचडीएफसी बँकेने जारी केली आहे.
होंडाची हायब्रीड इलेक्ट्रीक न्यू सिटी इ; एचइव्ही बाजारात
औरंगाबाद
एकाच वेळी इंधन आणि इलेक्ट्रीक चार्जिंगवर चालणारी हायब्रीड चारचाकी
चक्क हातगाड्यावर नेली Mahindra कार; आनंद महिंद्रांनी सांगितला किस्सा
देश
आनंद महिंद्रा यांनी नुकतेच केलेलं एक ट्वीट इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
go to top