भारत प्राचीन काळातही व्यापारासाठी प्रसिद्ध होता. भारतातून प्रामुख्याने मसाल्याचे पदार्थ जगभरात पाठवले जातात. त्याकाळात सिल्क रूट हा व्यापारी मार्ग जगभरात प्रसिद्ध होता.
‘अतिथी देवो भवः’ ही भारतीय संस्कृती आहे आणि हेच पर्यटनाचे मूलभूत तत्त्व आहे. सांस्कृतिक, ऐतिहासिक, नैसर्गिक, विविधतेने नटलेल्या भारताची वैद्यकीय समृद्ध परंपरा आपल्याला वेदकाळात घेऊन जाते.
‘मोठा झाल्यावर तुला काय व्हायचे आहे?’ असा प्रश्न केल्यास अंतराळवीर, गायक, शास्त्रज्ञ, फुटबॉलपटू, अभियंता, डॉक्टर, सीए व्हायचे आहे अशी वेगवेगळी उत्तरे मिळतात.
भारत हा विविधतेने नटलेला प्रदेश आहे. भारतातील नद्या, पर्वत, समुद्रकिनारे, डोंगराळ प्रदेश, वाळवंट, किल्ले, अरण्ये असे अनेक घटक हे साहसी पर्यटनाचे पायाभूत घटक आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.