Career Opportunity News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Career Opportunity

Read Latest & Breaking Career Opportunity Marathi News. Get Trending & Top News Headlines on Career Opportunity along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बारावीनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवी शिक्षणाची संधी
सध्या सर्वत्र प्रवेशाची लगबग दिसून येत आहे. बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून बारावीनंतर आता पुढे काय असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.
सैन्य दलात जवानांची तीन लाखांपर्यंत संख्या होणार कमी, अग्निपथ योजनेचं काय?
भारतीय सैन्य दलामधील जवानांची संख्या होणार कमी
करिअरच्या वाटेवर : ड्राफ्ट्‌समन प्लस
अभियांत्रिकीच्या सर्व शाखांना ड्रॉइंग विषय हा मूलभूत व सामाईक असल्याने सर्व अभियंत्यांना ड्राईंगचे मूलभूत ज्ञान मिळते.
टेक करिअर : संगणक क्षेत्रात करिअरच्या संधी
सध्याच्या संगणक, माहिती तंत्रज्ञान व माहिती दळणवळण तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
ऑटोमेशन इंजिनिअरिंग :  विस्तारणारे क्षेत्र
यांत्रिकीकरणानंतरची पायरी म्हणजे ऑटोमेशन म्हणता येईल
सकाळ एज्यु-एक्स्पो : दहावी-बारावीनंतर करिअरच्या संधी
‘सकाळ’तर्फे चिंचवडमध्ये शनिवारपासून आयोजन
पुणे महापालिकेत नोकरी सुवर्ण संधी, अभियंतासह विविध पदांची भरती
लिपिक, अभियंता, अग्निशमन दल, आरोग्य व्यवस्थापन विभांगांसह इतर विभागांतील पदांकरीता ही मेगाभरती होणार आहे.
आवडीचे विकल्प निवडा...
आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही सेवाधिष्ठित क्षेत्राकडे वाटचाल करत आहे. परंतु कोणत्याही क्षेत्रात तग धरून राहण्यासाठी ज्ञानवर्धित अर्थव्यवस्था असणे गरजेचे आहे.
‘एमसीए’ :  आय.टी. क्षेत्रात सुसंधी
नवीन तंत्रज्ञान शिकण्याची आवड असेल आणि तुम्ही पदवीधर असाल, तर तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत असलेला मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स (एमसीए) या दोन वर्षांच्या पदव्युत्तर प्रोग्रॅम बद्दल विचार करायलाच हवा!
निकाल घटला तरी कामगिरी सुधारली; नागपूर विभागाचा राज्यात दुसऱ्या क्रमांक
बारावीच्या निकालाची घोषणा बुधवारी करण्यात आली. यामध्ये नागपूर विभागाची कामगिरी बरीच सुधारली.
संधी करिअरच्या... : इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेन्ट
इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट (आयआयएमएस) या केंद्र सरकारने मॅनेजमेंट या क्षेत्राकरिता चालविलेल्या सार्वजनिक बिझनेस स्कूल्स आहेत.
12th Science नंतर कोणते क्षेत्र निवडावे? पहा एकापेक्षा एक भारी कोर्स
करीअर -नोकरी
सायन्स किंवा विज्ञान स्ट्रीम मध्ये एक दोन नव्हे तर बरेच पर्याय आहे.
सकाळ विद्या एक्स्पो : दहावी, बारावीनंतरच्या संधी जाणून घ्या
पुणे
‘सकाळ विद्या एक्स्पो’ला सुरुवात : शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची उपस्थिती
‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२२’मध्ये करिअरच्या १०० हून अधिक संधी
पुणे
दहावी-बारावीनंतरच्या करिअर संधींची माहिती विद्यार्थी आणि पालकांना देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२२’चे आयोजन करण्यात आले आहे.
कौशल्य आहे तुमच्यापाशी...
एज्युकेशन जॉब्स
‘‘मला एम.एस. करायचंय ग्रॅज्युएशन झाल्यावर अमेरिकेत जाऊन. बीई करणार आणि मग एमएस...’’ गौरव सांगत होता. साधारण बारावीतल्या गौरवची पुढची दिशा पक्की होती.
दहावीनंतर शाखा निवडताना...
एज्युकेशन जॉब्स
७५-८० टक्के गुण मिळाल्यास विज्ञान शाखा, ७०-८० टक्के मिळाल्यास वाणिज्य आणि त्याहून कमी मिळाल्यास कला, होम सायन्स, आयटीआयची निवड
करिअर अपडेट : टुरिस्ट गाइड अर्थात सांस्कृतिक राजदूत
एज्युकेशन जॉब्स
टूरिस्ट गाइड व टूर एस्कॉर्ट हा टूर ऑपरेटर व पर्यटकांमधील दुवा आहे. ‘टूर एस्कॉर्ट’ हा देश विदेशातील सहलीसाठी त्यांचा पर्यटक सोबती म्हणून सहली यशस्वी व सुरळीत करण्यासाठी मार्गदर्शन करतो.
CRPF मध्ये परीक्षेशिवाय अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; पगार 72000 रूपये
एज्युकेशन-जॉब्ज
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये नोकरी (Government Jobs) मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे.
India Post Recruitment 2022: पोस्ट विभागाने 650 पदांसाठी मागवले अर्ज; पगार 30,000 रुपये
एज्युकेशन-जॉब्ज
पोस्ट विभागाने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB), पोस्ट विभाग, संचार मंत्रालयामध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
go to top