Celebration News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Celebration

Read Latest & Breaking Celebration Marathi News. Get Trending & Top News Headlines on Celebration along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मुंबईच्या विजयावर RCB चा जल्लोष; विराटचा जबरदस्त डान्स - Video
आयपीएलच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्न हिरावले.
Mother's Day 2022: 'मदर्स डे'शी संबंधित या खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
आईच्या उपकारांप्रती कृतज्ञता म्हणून 'मदर्स डे' साजरा केला जातो.
Mother's Day: यंदा 'मदर्स डे' ला आईला द्या 5 गिफ्ट्स! किंमतही स्वस्त
आपल्या आईला खास भेटवस्तू देऊन यंदाचा 'मदर्स डे' आपण यादगार बनवू शकतो.
जिंकली मुंबई इंडियन्स; पण हवा मात्र रणवीर सिंगचीच!
रोहितने शमीच्या चेंडूवर फाइन लेगच्या दिशेने षटकार ठोकला तेव्हा रणवीर सिंगच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.
कऱ्हाड : पारंपरिक शिवजयंतीच्या मिरवणुकीने फेडले डोळ्यांचे पारणे
शहरात दरवर्षी पारंपारीक शिवजयंती दिमाखात साजही केली जाते
सुवर्ण अक्षरात कोरलेला अविस्मरणीय दिवस; पहिला महाराष्ट्र दिन कसा साजरा झाला?
१९६० रोजी साजरा झालेला पहिला महाराष्ट्र दिन इतिहासातील सुवर्ण अक्षरात कोरलेला अविस्मरणीय दिवस होता.
नांदेड : 'रौप्य महोत्सवी' वर्षास धुमधडाक्यात सुरुवात
नांदेड वाघाळा महापालिका; ‘चला हवा येऊ द्या’ने आणली रंगत
महाराष्ट्र दिन: राज्याची  पहिली विधानसभा निवडणूक कशी झालेली ?
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर विधानसभेची पहिली निवडणूक ही दोन वर्षानंतर 1962 रोजी झाली
IPL 2022: हॅटट्रिकनंतर चहलचं अनोखं सेलिब्रेशन; मिमला दिलं उत्तर
राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने केकेआरविरुद्ध हॅट्ट्रिक विकेट घेत नवा विक्रम आपल्या नावे केला
मंगसुळी खंडोबा यात्रेत यळकोट यळकोट घे`चा  नामघोष
यळकोट यळकोट घे, या नामघोषात विविध भागातून आलेल्या लाखो भाविकांनी सोमवारी (ता. 11) मंगसुळी येथील खंडोबाचे दर्शन घेतले.
गुढीपाडवा : धार्मिक, पर्यावरणवादी दृष्टीकोन माहितीये? परदेशात असा साजरा केला जातो दिवस
संस्कृती
नव वर्षाभिनंदन ! नव्या वर्षाच्या शुभेच्छा! किंवा happy new year! आणि भरभरून दिलेल्या शुभ संदेशाने आपलं अत्यंत प्रिय माध्यम, म्हणजेच आपला अॅन्ड्रोईड मोबाईल आज ओसंडून वाहत असेल.
परिवर्तनाची मुहूर्तमेढ!
संस्कृती
फुलापानांतून सजलेल्या चैत्राचं स्वागत गुढ्या-तोरणांनी केलं जातं, ते सर्वांगांत चैतन्य निर्माण करणाऱ्या चैत्र शुध्द प्रतिपदा वर्षारंभीचा दिवस म्हणजेच चैत्र पाडवा.
तरुणाईचा उत्साह...
संस्कृती
चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा होणारा साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा सण गुढीपाडवा. मावळ तालुक्यात साधेपणाने साजरा होणाऱ्या गुढीपाडव्याला इव्हेंटचे स्वरूप आले आहे.
अग्रलेख : मोगरा फुलला...
अग्रलेख
चैत्राचा महिना सुरु झाल्याची वर्दी आपल्यासारख्या जनसामान्यांना नित्यनेमे भिंतीवरी फडफडणाऱ्या कॅलेंडरातूनच मिळते हे खरे, पण निसर्गाने त्याचा डिंडिम केव्हाच पिटलेला असतो.
गुढी स्वअस्तित्वाची
संस्कृती
हिंदू संस्कृतीनुसार चैत्राचा पहिला दिवस हा ‘गुढी पाडवा’ म्हणून साजरा करतात. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिति केली असे म्हटले जाते. त्यामुळे हा दिवस घरोघरी गुढी उभारून साजरा केला जातो.
सज्जनशक्तीची गुढी
संस्कृती
गुढीपाडवा म्हणजे नवनिर्मितीच्या आरंभाचा दिवस! पाडव्याला वर्षारंभीच सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे आणि आपली कर्तव्ये करण्यास सुरुवात करायची असते, यात अनेक गोष्टी येतात.
गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंडाचे महत्त्व...
संस्कृती
गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारच्या जेवणात श्रीखंड असतेच.
उत्सव सर्जनाचा...
संस्कृती
ब्रह्मध्वज हे मानवी शरीरात घडणाऱ्या सर्जनाचे प्रतीक आहे. गर्भधारणा झाल्यावर त्यातून मानवी शरीर तयार होताना प्रथम बारीकसा ठिपका असतो व त्याला बारीक शेपूट असल्यासारखे दिसते.
go to top