Celebrity News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Celebrity

Read Latest & Breaking Celebrity Marathi News. Get Trending & Top News Headlines on Celebrity along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

या सेलिब्रिटी बाबांनी पत्करले आहे एकल पालकत्व
भारतात असे मानले जाते की फक्त आईच मुलांना वाढवू शकते. मात्र, आता ही प्रतिमा आणि धारणा बदलत असून वडीलही मुलांचे चांगले संगोपन करू शकतात, हे समोर येत आहे.
Video : Ashok Saraf  यांनी विदुषकाची भूमिका केली आणि त्यांचं आयुष्यच बदललं
त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा अभिनयाचा प्रवास मांडण्याचा प्रयत्न
Video : Kartik Aaryan ने सांगितलं त्याला कशी मुलगी हवी आहे ते
भुलभुलय्या २ सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता कार्तिक आर्यन आणि दिग्दर्शक अनिस बाझमी यांची सकाळ कार्यालयाला भेट
जंगलातले सेलिब्रिटी
घरात मूल जन्माला आले की त्याचे नाव ठेवण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. नेमका असाच प्रकार वाघांच्या बाबतीतही घडत आहे.
Video : सकाळ सन्मान सोहळ्यात गाण्याचा आनंद वेगळाच
सकाळ सन्मान बद्दल काय म्हणाल्या वैशाली सामंत पाहूया.
‘सकाळ’ वास्तू प्रदर्शनात सेल्‍फी विथ सेलिब्रिटी
पावन खिंड चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारलेले अभिनेते अजय पुरकर यांनी ‘सकाळ’ वास्तू प्रदर्शनाला भेट दिली.
अभिनेता सागर कारंडेवर का आली ही वेळ, दिसला इथे..
नाटक, मालिका, चित्रपट यामुळे लाइमलाइट मध्ये असलेला सागर कारंडे स्वत:ची गाडी सोडून चक्क सार्वजनिक वाहनातून फिरताना दिसला आहे. त्यावर ही वेळ नेमकी का आली असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
कोहलीच ब्रँड व्हॅल्यूचा‘किंग’; किंमत कमी होऊनही मारला 'पंच'
कर्णधारपदावरून पायउतार होऊनही विराट कोहलीने २०२१ च्या ‘डफ अँड फेल्‍प्स सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन’ अहवालामध्ये पाचव्यांदा सर्वांत मौल्यवान सेलिब्रिटी म्हणून बाजी मारली आहे.
लारा दत्ता करोनाबाधित...
बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता हिची करोना चाचणी सकारात्मक आली असून मुंबई महापालिकेने तिचे वांद्रे येथील घर सील केले आहे.
''हे तर दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे लोक'', विवेक अग्निहोत्री संतापले
मनोरंजन
‘द कश्मीर फाइल्स’ला विरोध करणाऱ्यांचा विवेक अग्निहोत्रींनी कठोर शब्दात समाचार घेतला आहे. हे दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे लोक आहेत, अशी टिपणी त्यांनी विरोधकांविषयी केली आहे.
मुंबई : सेलिब्रिटी, तरी आरोपीच!
मुंबई
दंडाधिकारी न्यायालयाचे कंगनाला खडे बोल
चिन्मय मांडलेकर बसलाय गाल फुगवून;फोटो शेअर करीत पत्नीने सांगितली गम्मत
मनोरंजन
'द काश्मिर फाईल्स' सिनेमात बिट्टा कराटे ही व्यक्तिरेखा साकारल्यामुळे सध्या चिन्मयची सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे.
Video :  लेखकाने लिहिली स्वतःच्याच गुन्हेगारीची कथा...
Pune
चित्रपटासाठी कथा लिहिणाऱ्या लेखकाने स्वतःच्याच गुन्हेगारीची कथा लिहिली
'ऐ मेरे वतन के लोगों' गाण्यास लतादीदींनी दिला होता नकार,कारण...
मनोरंजन
Ae Mere Watan Ke Logon: सर्वोत्कृष्ट देशभक्तीपर गाण्यांपैकी एक असणारं गाणं 'ऐ मेरे वतन के लोगों' गाण्यासाठी लतादीदींनी नकार दिला होता.
मेहंदी लागल्यावर लीप लॉक; आज करिश्मा होणार वरुणची नवरी!
फोटो स्टोरी
हळदी आणि मेहंदीनंतर करिश्मा तन्नाच्या (KarishmaTanna) चेहऱ्यावर चांगलंच तेज आल्याचं दिसत आहे.
go to top