cemetery News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cemetery

Read Latest & Breaking cemetery Marathi News. Get Trending & Top News Headlines on cemetery along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मृत्यूनंतरही भोगाव्या लागतात मरणयातना
कात्रज बाह्यवळण मार्गालगत असलेल्या बहुचर्चीत स्मशानभूमीचा प्रश्न गेली १५ वर्षे प्रलंबित असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पुणे : जिल्ह्यात ७६८ गावांमध्ये ८८९ शवदाहिनी उभारणार
जिल्हा परिषदेची मोहीम : लोखंडी शवदाहिण्या बसविणार
पुणे : स्मशानभूमींमध्ये कोट्यवधींचा ‘धूर’
पुणे शहरात महापालिकेच्या एकूण २२ स्मशानभूमी आहेत. त्यापैकी १४ स्मशानभूमींमध्ये गेल्या सात वर्षात कोट्यवधी रुपये खर्च करून विद्युत विभागाने धूर नियंत्रण यंत्रणा (एअर पोल्यूशन कंट्रोल-एपीसी) बसवली आहे.
संभाजी महाराज समाधिस्थळ होणार जागतिक दर्जाचे
छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ हे राष्ट्रीय स्मारक असून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तब्बल ३०० कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळाल्याने लवकरच वढू येथे जागतिक दर्जाचे स्मारक उभे राहील.
नांदेड : इथे अंधारात करावे लागतात 'अंत्यसंस्कार'
एकाही स्मशानभूमीत पथदिव्यांची सोय नाही : काही ठिकाणी अतिक्रमण
कैलास स्मशानभूमी प्रकरण : पोलिसांनी मागविलेल्या माहितीवर महापलिकेची टोलवाटोलवी
कैलास स्मशानभूमी येथे अंत्यविधी करताना ११ नागरिक होरपळले असताना या घटनेचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे
पुणे : स्मशानभूमी दुर्घटनेत भाजलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारावेळी चितेवर पेट्रोल ओतताना आगीचा भडका उडून झालेल्या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या एका नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
स्मशानभूमीत केला चित्रपटाचा मुहूर्त : फनरल चित्रपटाचे पोस्टर अनावरण..
आजवर चित्रपटांच्या पोस्टर अनावरणासाठी दिमाखदार सोहळे केले जायचे. पण या चित्रपटाने चक्क स्मशानभूमीत चित्रपटाचा मुहूर्त केला आहे.
पुणेकरांचा शेवटचा प्रवासही खडतर!
पुणे महापालिकेकडून स्मशानभूमीची देखभाल-दुरुस्ती, सुरक्षाव्यवस्था आणि अंत्यसंस्काराच्या सुविधेसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत.
पुणे : महापालिकेच्या कैलास स्मशानभूमीची सुरक्षा राम भरोसे
पुणे
पुणे महापालिकेकडून स्मशानभूमीच्या देखभाल दुरुस्ती, सुरक्षा व्यवस्था आणि अंत्यसंस्काराच्या सुविधेसाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत.
नांदेड : 'अर्धवट' स्मशानभूमीमुळे मृत्यूनंतरही अवकळाच
नांदेड
मुखेडला पुरात वाहून गेली स्मशानभूमी मुक्रमाबाद-बाऱ्हाळीत उघड्यावरच दाह संस्कार
नायगावच्या 'स्मशानभूमीची' वाट बिकटच
नांदेड
९० टक्के गावांत स्मशानभूमीसाठी हक्काची जागा नाही : चिखलात उभे राहून करावे लागतात अंत्यसंस्कार
किरकोळ कारणांतून झालेल्या भांडणात, अभिषेकचा खून
पश्चिम महाराष्ट्र
पाच जण ताब्यात : स्मशानात शिजला खुनाचा कट
पुणे : एमएनजीएलचा गॅस पुरवठ्याचा मार्ग मोकळा
पुणे
नायडू येथील प्राण्यांच्या दाहिनीसाठी थेट पाइपलाइनमधून गॅस पुरवठा केला जाणार
दफनभूमीच्या ठरावात दडलंय काय?
पश्चिम महाराष्ट्र
बाजारभाव किमान साडेआठ कोटींचा
नांदेड : उमरी स्मशानभूमी कामाची चौकशी करा
नांदेड
बसण्यासाठी बाक नाहीत, निवारा नाही : ग्रामस्थांचा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
'दफनभूमी'मध्ये अंत्यविधी करण्यासाठी जागाच शिल्लक
पिंपरी चिंचवड
मोरवाडी येथील शिवकैलास लिंगायत दफनभूमीमध्ये अंत्यविधीसाठी जागाच शिल्लक नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे
go to top