central govt News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

central govt

Read Latest & Breaking central govt Marathi News. Get Trending & Top News Headlines on central govt along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अटल पेन्शन योजना देणार तुम्हाला दहा हजार दरमहा पेन्शन, जाणून घ्या
या योजनेमुळे ६० वर्षांवरील नागरीकांना दरमहा पेन्शनची हमी मिळते.
'रामनवमीच्या मिरवणुका आता पाकिस्तानात काढायच्या का?'
केंद्रीय मंत्र्यांनी थेट राहुल गांधी आणि लालूप्रसाद यादव यांच्यावर थेट निशाणा साधलाय
ED जिसकी मम्मी है, यह सरकार.., प्रणिती शिंदेच्या घोषणेनं खळबळ
सोलापुरात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आक्रमक झाली आहे.
Fact Check : 'या' वेबसाईटवरुन तुम्हाला नोकरीची ऑफर आली का?
अशा बनावट संघटनांपासून सावध रहा, असे आवाहन पीआयबीने केले आहे
"..तर हिंसाचार करुन शेतकरी त्यांचे हक्क मिळवणार"
शेतकऱ्यांचे आंदोलन अजून संपलेले नाही. मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी पुन्हा उभा राहील, असे सत्यपाल मलिक म्हणाले
...तर FM चॅनल्सवर कडक कारवाई होणार, केंद्राकडून निर्देश जारी
नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आता 'हेल्दी फूड स्ट्रीट'; आरोग्य मंत्रालयाचा विचार सुरु
केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील कँटिनमध्ये मिळणार केवळ पौष्टिक पदार्थ. या पार्श्वभूमीवरच आता 'हेल्दी स्ट्रीट फूड' योजनेचा विचार सुरु
महागाई भत्ता वाढला, लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News
बेसिक वेतन, पेन्शनवर सध्या २८ टक्के महागाई भत्ता मिळतो.
New Delhi : यंदाची ‘नीट’ जुन्या पॅटर्ननुसार
सुधारित पॅटर्नची पुढील वर्षीपासून होणार अंमलबजावणी
Pune : केंद्राचे ‘निष्ठा’ वाढविणार शिक्षकांचे अध्यापन कौशल्य
पुणे
माध्यमिक शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन
‘स्मार्टसिटी’ची केंद्राकडे तक्रार करणार
नाशिक
गावठाणातील कामांमुळे नागरिक व व्यापारी वर्गाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात काँग्रेसची निदर्शने
कोकण
चिपळुणात मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा; दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
Raigad : पोलादपूर शहरात खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त
मुंबई
कोकणातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महमार्गाकडे लक्ष न दिल्याने चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे.
कृषी कायदे रद्द करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाची भारत बंदची हाक
देश
देशपातळीवरील शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा ; राजू शेट्टींचे वक्तव्य
go to top