Certificate News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Certificate

Read Latest & Breaking Certificate Marathi News. Get Trending & Top News Headlines on Certificate along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अकरावी प्रवेश : ‘नॉन क्रिमीलेअर’ची अट; अर्ज भरताना अडचणी
शालेय शिक्षण विभागाने दोन वर्षांपासून अकरावी प्रवेशासाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची अट घातली आहे.
अकाेला : उत्पन्न प्रमाणपत्रासाठी निराधारांना त्रास!
दोन महिन्यांचे वेतन अडकवले; ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांचे हाल
वाशीम जिल्ह्याला उत्कृष्टता प्रमाणपत्र पुरस्कार
जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धा, पालकमंत्र्यांनी केले जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन
पोलिस पाटील पदासाठी जन्माचा खोटा दाखला; महिलेविरुध्द गुन्हा दाखल
पोलिस पाटील पदासाठी जन्माचा खोटा दाखला सादर केल्याप्रकरणी विद्या मारुती उर्फ हनुमंत कोळेकर (रा. कानाडवाडी, चोपडज, ता. बारामती) यांच्याविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पातील शेअर सर्टिफिकेट गायब!
समभागधारकांचा पुरावाच नष्ट ः शोध घेण्याचेही गांभीर्य नाही
औरंगाबाद : ड्रोनद्वारे गावठाण सर्वेक्षणाचे काम पूर्ण
पैठण; २५ हजार कुटुंब प्रमुखांना मिळणार जमीन मालकीचे प्रमाणपत्र
'सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना राजनाथ सिंह यांच्या हस्ते डी. लिट प्रदान
पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते संपन्न झाला.
खेलेगा इंडिया... : महत्त्व क्रीडा प्रशिक्षण सर्टिफिकेटचे...
आपल्याला खेळाचे कोचिंग महत्त्वाचे वाटत असल्यास कोचिंग सर्टिफिकेशनचे महत्त्व जाणले पाहिजे. प्रशिक्षक म्हणून खेळाडूंची कामगिरी वाढवण्यासाठी आणि प्रभावी मार्गदर्शन करण्यासाठी अनुभव आणि ज्ञान वापरतो.
डिजिटल लाइफ सर्टिफिकेट
निवृत्तीवेतन मिळणाऱ्या व्यक्तीस आपले सेवानिवृत्ती वेतन पुढे चालू राहावे, यासाठी दरवर्षी ३० नोव्हेंबरच्या आत हयातीचा दाखला (लाइफ सर्टिफिकेट) सादर करावा लागतो.
रेशन दुकाने झाली स्मार्ट; दुकानांना आयएसओ प्रमाणपत्र
रेशन दुकानांमध्ये स्वच्छता, रंगरंगोटी तसेच, सीसीटीव्ही, अग्निशामक यंत्र, स्मोक डिटेक्टर, प्रथमोपचार पेटी आणि आवश्यक फलक लावण्यात आले आहेत.
वीज संकटास जबाबदार कंपन्यांवर कारवाई करा
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी - पीएमआरडीए) झोन दाखले ऑनलाइन उपलब्ध होत आहेत.
महसुल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरटीईच्या पालकांना मिळेना दाखले
पिंपरी चिंचवड
महसुल कर्मचाऱ्यांच्या दोन आठवडे चाललेल्या संपाचा फटका आरटीईच्या पालकांना
बेकायदा दस्तनोंदणीची प्रकरणे ११२; बोगस प्रमाणपत्रे ११०
पुणे
पुणे महापालिकेच्या नावाने बनावट भोगवटा प्रमाणपत्र सादर करून दस्तनोंदणी करण्यात आलेल्या ११२ प्रकरणांमध्ये जवळपास ११० प्रकरणांमध्ये बोगस प्रमाणपत्र असल्याचे तपासणीअंती समोर आले आहे.
दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जूनपर्यंत जिल्हाभरात मोहीम
मराठवाडा
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांची माहिती
बेळगाव : पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आरसीयूचे आवाहन
पश्चिम महाराष्ट्र
राणी चन्नमा विद्यापीठाअंतर्गत (आरसीयू) येणाऱ्या पदवी, पदव्यूत्तर महाविद्यालायांच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रासाठी (डीगरी सर्टिफीकेट) अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाने एक पत्रक काढून केले आहे.
चार्जिंगची प्वाईंट असेल तरच मिळणार भोगवटा प्रमाणपत्र
पुणे
वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने इलेक्ट्रीक व्हेईकलला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय घेण्यास सुरवात केली आहे.
कारवाई टाळण्यासाठी बोगस क्रीडा प्रमाणपत्र परत करा - क्रीडा संचालनालयाचे आवाहन
पुणे
बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी, निमसरकारी आणि इतर कार्यालयामध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचयाऱ्यांना भविष्यात अडचण निर्माण होऊ नये, यासाठी एक संधी देण्यात आली आहे.
मुलगी फितूर, DNA अहवाल ठरला महत्त्वाचा पुरावा; जन्मदात्या बापाला जन्मठेप
अकोला
मुलगी गर्भवती! जन्मदात्या नराधम बापाला जन्मठेप
जुन्या गाड्यांच्या 'फिटनेस' बाबत वाहतूक मंत्रालयाची महत्त्वाची घोषणा
देश
मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
go to top