CET Exam News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CET Exam

Read Latest & Breaking CET Exam Marathi News. Get Trending & Top News Headlines on CET Exam along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सिईटीची तयारी पुर्ण, बेळगाव जिल्ह्यातील २९ केंद्रावर परीक्षा
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीला गुरूवार ( ता. १६ ) पासून सुरुवात होणार.
व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशात बारावीचे गुण आणि सीईटी स्कोअर ५०-५० टक्के ग्राह्य धरणार
‘राज्यात विविध व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी फक्त ‘सीईटी’ परीक्षेतली मेरिट ग्राह्य धरले जात असल्याने विद्यार्थ्यांची बारावीतील टक्केवारी घसरत आहे.
‘पेरा सीईटी’चे अर्ज भरण्याची मुदत २३ मे पर्यंत वाढविली
राज्यातील खासगी विद्यापीठांच्या प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशनच्या ‘पेरा सीईटी सेल’तर्फे २६ ते २८ मे दरम्यान ‘पेरा सीईटी’ परीक्षा घेतली जाणार आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ‘सीईटी’ परीक्षेसाठी आतापर्यंत ११ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
तब्बल नऊ लाख ५० हजार ८७४ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित
बेळगाव : सीईटीवेळी घड्याळ वापरण्यास मनाई
शिक्षण खात्याचा निर्णय : पेपर सुरु होण्यापूर्वी परीक्षार्थींची तीनवेळा तपासणी
CET Exam : नोंदणीसाठी 11 मे पर्यंत मुदतवाढ
तंत्रशिक्षण विभागांतर्गत अभ्यासक्रमांच्या ‘सीईटी’साठी मिळाली मुदतवाढ
सीईटीच्या परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्या
राष्ट्रीय स्तरावरील नीट आणि जेईई प्रवेश परीक्षांचा विचार करत, अगदी काही दिवसांपूर्वीच राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; CET परीक्षेच्या तारखा जाहीर
परीक्षांचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
राज्याची सीईटी परीक्षा लांबणीवर; जून ऐवजी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली
तंत्रशिक्षण विभागांतर्गत पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ‘सीईटी’ परीक्षेसाठी १५ एप्रिलपर्यत करता येणार अर्ज
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष; परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी अर्ज स्वीकृती सुरू
Video : CET परीक्षेच्या तारखा जाहीर
3 जूनपासून उच्च शिक्षण विभागाची परीक्षा
शिक्षक भरतीसाठी मे महिन्यात सीईटी, 15 हजार जागा भरती करण्याचा निर्णय
शिक्षक भरतीसाठी मे महिन्यात सीईटी घेण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या टीएटी पास धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
CET २०२२’साठी आतापर्यंत सव्वा लाख अर्ज
Pune
‘सीईटी-२०२२’ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे
MHT-CET साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु
पुणे
३१ मार्च पर्यंत मुदत; उदय सामंत यांची माहिती
CET Exam : अकरावीच्या रद्द झालेल्या ‘सीईटी’चे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना मिळणार परत
एज्युकेशन जॉब्स
इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय जून-जुलै २०२१ मध्ये शालेय शिक्षण विभागाने घेतला होता.
तांत्रिक अडचण आल्याने ‘सीटीईटी’ परीक्षा पुढे ढकलली
पुणे
परीक्षा १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ दरम्यान देशभरातील विविध शहरांमध्ये संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली होती.
सीटीईटी परीक्षेत तांत्रिक अडचणींमुळे गोंधळ
एज्युकेशन-जॉब्स
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (CBSE) घेण्यात येणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत (CTET) यंदा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले.
पुरामुळे विद्यार्थ्यांच्या CET परीक्षेवर पाणी ; पाहा व्हिडिओ
Marathwada
CET Exam : पुरामुळे विद्यार्थ्यांच्या CET परीक्षेवर पाणी
go to top