Chain Snatching News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chain Snatching

Read Latest & Breaking Chain Snatching Marathi News. Get Trending & Top News Headlines on Chain Snatching along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सोनसाखळी चोराला तीन वर्षे सक्तमजुरी
तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्याला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
सोलापूर शहरात पुन्हा चेन स्नॅचिंग
वसंत नगरातील घटना; तीन दिवसांत दुसरी घटना
वसमतमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसुत्र पळवले
वसमत येथे मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या महिला दुचाकीवर आलेल्या दोघांनी खाली पाडून त्यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र पळविल्याची घटना घडली
धुम स्टाईलने चैन स्नॅचिंग करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद
पुणे शहरामध्ये सिनेस्टाईलने चैन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या गुन्हे शाखेा युनिट-5ने मुसक्या आवळल्या.
उल्हासनगरमध्ये भरदिवसा सोनसाखळी चोरीची घटना; पाहा व्हिडिओ
Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये भरदिवसा सोनसाखळी चोरीची घटना
    go to top