Chandrakant Patil News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

Read Latest & Breaking Chandrakant Patil Marathi News. Get Trending & Top News Headlines on Chandrakant Patil along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सोलापूर: काँग्रेसला गळती अन्‌ नेत्यांचे लक्ष मुंबई-दिल्लीत; राष्ट्रवादीचा डाव?
महापालिकेचा महापौर काँग्रेसचाच, असे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला अंतर्गत गटबाजी व पक्षांतराचाच सर्वाधिक फटका बसणार आहे. स्थानिक पातळीवर पक्षाला गळती लागलेली असतानाही वरिष्ठ नेते राज्याच्या व देशाच्या राजकारणात लक्ष घालू लागत असल्याचीही धूसपूस कार्यकर्त्यांमध्ये आहे.
काँग्रेस, शिवसेनेची स्वबळाची तयारी! ‘या’ प्रमुख कारणामुळे फिस्कटणार महाविकास आघाडी
शहरातील काही प्रभागांमध्ये तिन्ही पक्षांची समान ताकद आहे. त्या प्रभागांवर सर्व पक्षांचा दावा राहणार आहे. तिन्ही पक्ष एकत्रित लढल्यास त्या पक्षातील अनेकजण विरोधी पक्षात जातील, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा मार्ग खडतर मानला जात आहे.
बालगंधर्वचा पुनर्विकास गरजेचा पण चर्चा करून तोडगा काढावा - चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील; बालगंधर्वच्या पुनर्विकासाच्या 2 वर्षांच्या कालावधीत नाट्यरसिकांना आणि सर्व कलाकारांना, नाट्यगृहापासून वंचित राहावे लागणार असल्याची भीती
OBC Reservation : CM ठाकरेंनी राजीनामा द्यावा - चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा
महिलांवर हात उचलण्याचं समर्थन करत असाल तर...रोहित पवारांचा पाटलांना सवाल
महागाई हा मूळ विषय अजून किती दिवस असा भरकटवण्याचा प्रयत्न करणार आहात?
'दाऊदशी व्यवहार करणाऱ्याला मंत्रिमंडळात ठेवलंय हे CM ठाकरे विसरले'
स्वतः महागाई कमी करण्यासाठीची जबाबदारी विसरून दुसऱ्याला सवाल विचारणे म्हणजे...
भाजपच्या महाजनांनी घेतली शिवसेना आमदाराची भेट, घडामोडींना वेग
जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांमध्ये आलबेल असल्याचं चित्र आहे.
जळगाव : चंद्रकांत पाटलांकडून राष्ट्रवादीशी गद्दारी
एकनाथ खडसे : कोचूर येथील कार्यकर्ता मेळाव्यात चौफेर टीकास्त्र
कृपाशंकर यांची उत्तर भारतीय मोर्चा प्रभारी पदी नियुक्ती
महाराष्ट्र
आता भाजपामध्ये राजकीय घडोमोडींच्या हलाचालींना सुरुवात झाली आहे.
पुणे : प्रकल्पांना घाई नको, नागरिकांशी चर्चा करा
पुणे
चंद्रकांत पाटील : महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे मागणी केली आहे
निर्धार पक्का..! ओबीसींना २७ टक्के उमेदवारी
महाराष्ट्र
देवेंद्र फडणवीस : राज्यही केंद्राकडे चालवायला द्या
शिल्लक उसासाठी हेक्टरी ७५ हजार रुपये अनुदान द्यावे - चंद्रकांत पाटील
पुणे
चंद्रकांत पाटील यांची मागणी, भाजप किसान मोर्चाचे आंदोलन
चंद्रकांत पाटलांनाच सरकारने राज्याचे वकील म्हणून उभं करावं- शिवसेना
महाराष्ट्र
ओबीसी आऱक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने टीका केली आहे.
सरकारनं ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला पण आम्ही न्याय देणार - चंद्रकांत पाटील
कोल्हापूर
राज्यातील रखडलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.
वाहतुकीचे नियम मोडल्याचा नेत्यांना फटका; राज ठाकरेंसह अनेकांना हजारोंचा दंड
महाराष्ट्र
यामध्ये सर्वाधिक दंड उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनावर आहे.
'मुख्यमंत्री म्हणून आचारसंहिता ठरवणं तुमची जबाबदारी'
कोल्हापूर
महाराष्ट्रात सरकार तुमचं असताना अशा हल्ल्यांवेळी तुम्ही काय करत आहात?
go to top