Chandrapur News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrapur

Read Latest & Breaking Chandrapur Marathi News. Get Trending & Top News Headlines on Chandrapur along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सर्वांत वृद्ध वाघाचा मृत्यू; ‘वाघडोह’ नावाने प्रसिद्ध
‘वाघडोह’ नावाने प्रसिद्ध असलेला हा वाघ प्रचंड धिप्पाड होता. प्रारंभीचा काळ ताडोबा व्याघ्र प्रकल्पात घालविल्यानंतर युवा वाघांनी त्याला वृद्धापकाळात बाहेर हुसकावले.
एकाच दिवसात शेतकऱ्यांना बावन लाखांचे पीककर्ज
बट्टे यांच्या प्रभावी नियोजनाने शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले
अपघातानंतरच्या आगीत नऊ जणांचा होरपळून मृत्यू
चंद्रपूर-मूल मार्गावर ट्रक-टॅंकरचा अपघात
चंद्रपूर : वाघांच्या हल्ल्यात दोन ठार
गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांतील घटना
५० लाखांची लाच : तीन अधिकाऱ्यांना अटक; सोमवारपर्यंत पोलिस कोठडी
उपविभागीय जलसंधारण अधिकारी तथा प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे यांना ब्रह्मपुरी येथील त्यांच्या घरून पन्नास लखांची लाच स्वीकारताना अटक
वाघ, बिबट्याच्या हल्ल्यात गुराखी महिला ठार; नागरिकांत दहशतीचे वातावरण
मारोडा जंगलात जनावरे चराईसाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार
चंद्रपूर : घरात घुसून 'वाघाचा' महिलेवर हल्ला
जागीच ठार; सिंदेवाही तालुक्यातील चिकमारा येथील घटना
Maharashtra Heat Wave: जगात चंद्रपूर सर्वात 'हॉट', तापमानाचा कहर
गुरुवारी चंद्रपूरचे तापमान ४५.४ एवढे
Summer : चंद्रपुरात मोसमातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद
उन्हाच्या सर्वाधिक फटका विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांमध्ये बसला आहे.
इस्रोचे पथक चंद्रपूर जिल्ह्यात दाखल
नागपूर
अवशेषांच्या पाहणी व परीक्षणानंतर अहवाल देणार
‘इस्त्रो’कडून धातूची रिंग, गोळ्यांची पाहणी
देश
संशोधनानंतरच होणार खुलासा
मासेमारीसाठी तलावाचा ठेका देण्याची प्रक्रिया सुरू
नांदेड
नोंदणीकृत संस्थेबाबत कोणास आक्षेप असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
चंद्रपूर :बकऱ्या कोंबड्यांवर चटकलेला बिबट्या अखेर घरात अडकला
विदर्भ
मोठ्या शिताफीने आवारी कुटूंबियांनी आपले जीव वाचविले सावली वनविभागाने त्या बिबट्याला पकडले
वनतलावात आढळले रॉकेटचे अवशेष
महाराष्ट्र
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आकाशातून पडलेल्या वस्तू आढळून येत आहेत
चंद्रपूर : बोदरा,एकरा जंगलातही आढळले रॉकेटचे अवशेष
विदर्भ
एका युवकाला जंगलात आकाशातून खाली कोसळलेल्या उपग्रह प्रक्षेपकाचे अवशेष आढळून आले
go to top