chandrashekhar bawankule News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chandrashekhar bawankule

Read Latest & Breaking chandrashekhar bawankule Marathi News. Get Trending & Top News Headlines on chandrashekhar bawankule along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

ओबीसींशिवाय निवडणूक घेण्याचे मनसुबे - चंद्रशेखर बावनकुळे
महाविकास आघाडी सरकार केवळ टाईमपास करीत असल्याचा आरोप
एनएमआरडीए अधिकाऱ्यांकडून घरकूल लाभार्थ्यांकडून पैसे वसुली : बावनकुळे
आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी एनएमआरडीएच्या कार्यालयात बैठक घेतली
Video : Devendra Fadanvis म्हणाले आमच्याकडे तिसऱ्या जागेसाठी पुरेसं संख्याबळ आहे.
आम्ही तिसरी जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ओबीसींवर मोठा अन्याय, चंद्रशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडीवर आरोप
ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे.
राज्य सरकारविरोधात भाजपचे कंदील आंदोलन; अघोषित भारनियमनाचा आरोप
वीजटंंचाईला राज्य सरकारच जबाबदार असून अघोषित भारनियमाने हजारो कुटुंबीयांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण
Video : महाराष्ट्र लोडशेडिंगमुक्त कधी होणार?
राज्यातल्या अनेक भागात वीजेचा पत्ता नाही
इतिहासातील सर्वांत मोठी वीज दरवाढ महाविकास आघाडीने केली - चंद्रशेखर बावनकुळे
महाविकास आघाडी सरकारने तब्बल १३ टक्के वीज दरवाढ सर्वसामान्यांवर लादली असल्याची आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला.
खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी मीटरचा तुटवडा - चंद्रशेखर बावनकुळे
ऊर्जा मंत्रालय महावितरणच्या विद्युत निर्मिती कंपन्यांच्या खासगीकरणाच्या प्रयत्नात असून, मीटरचा तुटवडा हा त्याचाच एक भाग असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
'मोदींचे नेतृत्व अन् योगींचे कर्तृत्व यूपीला उंचीवर नेतील'
महाराष्ट्र
'आगामी काळात ते राज्याच्या विकासाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील'
सीमकार्डच्या माध्यमातून विद्युत निर्मितीत भ्रष्टाचार; बावनकुळेंचा गौप्यस्फोट
महाराष्ट्र
ऊर्जा मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची आली वेळ
‘सरकारला विदर्भात यायचेच नाही; नागपूरमध्ये कुठलीच अडचण नाही’
महाराष्ट्र
आमदार निविसासाठी विलगीकरण कक्षात एकही रुग्ण तिसऱ्या लाटेत दाखल झालेला नाही
go to top